Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २५ मार्च २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार : फाल्गुन शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी ३.३१, चंद्रास्त पहाटे ४.४९, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६.४५, आमलकी एकादशी, भारतीय सौर चैत्र ४ शके १९४३.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९३२ : प्रसिद्ध लेखक आणि कथाकथनकार व. पु. काळे यांचा जन्म.
१९३३ : भारतीय अंतराळ संशोधक डॉ.वसंतराव गोवारीकर यांचा जन्म. विक्रम साराभाई रिसर्च सेंटरचे संचालक, पंतप्रधानांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू अशा विविध मानाच्या पदांची त्यांनी जबाबदारी सांभाळली. 
१९९७ : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भारताच्या वासुदेवन भास्करन यांना ‘मास्टर्स प्रशस्तिपत्रक’ देऊन गौरविले. हॉकी मार्गदर्शकांना देण्यात येणारा हा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
२००३ : महाराष्ट्राचे माजी महसूल राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रकाश केशवराव ढेरे यांचे निधन.

दिनमान -
मेष :
तुमच्या कर्तृत्त्वाला संधी मिळेल. अपेक्षित पत्र व्यवहार होतील.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कर्क : अनेकांबरोबर सुसंवाद साधाल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल. आर्थिक लाभ होतील.
तुळ : व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. 
वृश्‍चिक : गाठीभेटी होतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
धनु : शासकीय कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
मकर : तुमचे अंदाज अचूक ठरतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍ता आहे.
मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.पत्र व्यवहार होतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT