bhavishya
bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 नोव्हेंबर

सकाळ वृत्तसेवा

दिनमान 13 नोव्हेबर 2019 
मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 

वृषभ : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. मुलामुलींच्या संदर्भात एखादी समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहारात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. जबाबदारीत वाढ होणार आहे. 

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात संधी मिळेल. 

सिंह : सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

तूळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष आर्थिक लाभ होतील. 

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 

धनू : मनोरंजनावर खर्च वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. 

मकर : संततिसौख्य लाभेल. कर्तृत्त्वाला संधी मिळेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

कुंभ : प्रगती वेगाने होणार आहे. हाती घेतलेली कामे मार्गी लागणार आहेत. पुढील काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. 

मीन : नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण जाणवणार आहे. 

पंचांग 13 नोव्हेंबर 2019 
बुधवार : कार्तिक कृष्ण 1, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.42, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय सायंकाशी 6.42, चंद्रास्त सकाळी 7.11, भारतीय सौर कार्तिक 22, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT