bhavishya
bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 नोव्हेंबर

सकाळ वृत्तसेवा

दिनमान 14 नोव्हेंबर 2019 : वार : गुरुवार 

मेष : व्यवसायात हितसंबंध निर्माण करू शकाल. उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. 

वृषभ : नवे स्नेहसंबंध जुळतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायात अडचणी येणार आहेत. 

मिथुन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. तुमच्या मतांचा प्रभाव पडणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. 

कर्क : व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळणार आहे. ज्वेलर्स व कलेचे क्षेत्र यामध्ये विशेष यश मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. 

सिंह : प्रॉपर्टी व गुंतवणुकीला दिवस अत्यंत चांगला आहे. जिद्द, चिकाटी व धाडस यामुळे यश लाभेल. सर्व क्षेत्रात लक्षणीय यश मिळेल. 

कन्या : शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. व्यवसायाकडे तुम्ही अधिक लक्ष द्याल. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. 

तूळ : भागीदारी व्यवसायात प्रगती होईल. मनोरंजनाकडे कल वाढेल. वैवाहिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. 

वृश्‍चिक : व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवतील. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. आर्थिक स्थिती सुधारेल. 

धनू : खर्च योग्य कामासाठी होतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामात यश मिळेल. 

मकर : प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. एखादी घटना मनाविरुद्ध होण्याची शक्‍यता आहे. 

कुंभ : तुमचे अंदाज अचूक ठरतील. शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभणार आहे. तुमच्या कार्याचा व्याप वाढणार आहे. 

मीन : ग्रहमान बरेचसे प्रतिकूल आहे. शासकीय कामे अपेक्षेप्रमाणे मार्गी लागणार नाहीत. वैवाहिक जीवनात मतभेद वाढतील. 

पंचांग 14 नोव्हेंबर 2019 
गुरुवार : कार्तिक कृष्ण 2, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.43, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय सायंकाळी 7.28, चंद्रास्त सकाळी 8.07, भारतीय सौर कार्तिक 23, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT