bhavishya
bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 जानेवारी

सकाळ वृत्तसेवा

दिनमान 17 जानेवारी 2020 

मेष : मानसिक अस्वस्थता दुपारनंतर कमी होईल. कामे मार्गी लागतील. आर्थिक कामे शक्‍यतो टाळावीत. 

वृषभ : दुपारनंतर महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. 

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. नोकरी,व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अडलेली कामे मार्गी लावू शकाल. काहींना नवी दिशा सापडेल. प्रवास सुखकर होतील. 

सिंह : महत्त्वाची आर्थिक कामे शक्‍यतो दुपारपूर्वीच करावीत. कौटुंबिक सौख्य लाभेल. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. 

कन्या : अपेक्षित गाठीभेटी पडतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. 

तूळ : दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवासात काळजी हवी. 

वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास कमी असणार आहे. अपेक्षित गाठीभेटी दुपारपूर्वी घ्यावीत. खर्च वाढणार आहेत. 

धनू : नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. 

मकर : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाणार आहात. मनोबल उत्तम राहील. अस्वस्थता कमी होईल. 

कुंभ : दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. 

मीन : महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारपूर्वी उरकावीत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. दुपारनंतर काहींना मानसिक अस्वस्थता राहील. 

पंचांग 17 जानेवारी 2020 
शुक्रवार : पौष कृष्ण 7/8, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय रात्री 11.59, चंद्रास्त दुपारी 12.20, कालाष्टमी, भारतीय सौर पौष 27, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT