सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 4 नोव्हेंबर

सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 4 नोव्हेबर 2019 : वार : सोमवार 
आजचे दिनमान 

मेष : स्वास्थ्य व समाधान लाभेल. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी व्हाल. मानसन्मानाचे योग येतील. 

वृषभ : काहींना गुरूकृपा लाभणार आहे. जिद्दीने कार्यरत रहाल. अनुकूलता लाभेल. 

मिथुन : दैनंदिन कामात अडचणी संभवतात. प्रतिकूलता जाणवेल. चिंता लागून राहील. 

कर्क : वैवाहिक सौख्य लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. नोकरी, व्यवसायात तुमचा दबदबा राहील. 

सिंह : काहींचा आराम करण्याकडे कल राहील. नैराश्‍य जाणवेल. गडी, नोकरचाकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल. 

कन्या : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. 

तूळ : सकारात्मकपणे कार्यरत राहाणार आहात. आरोग्य उत्तम राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. गुरूकृपा लाभेल. 

धनू : अनपेक्षित अर्थलाभ संभवतो. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. काहींना गुप्त वार्ता समजेल. 

मकर : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

कुंभ : अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींना नैराश्‍य जाणवेल. वाहने सावकाश चालावीत. 

मीन : विविध लाभ होतील. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. 

पंचांग 4 नोव्हेंबर 2019 
सोमवार : कार्तिक शुद्ध 8, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.38, सूर्यास्त 6, चंद्रोदय दुपारी 1.02, चंद्रास्त रात्री 11.55, गोपाष्टमी, दुर्गाष्टमी, भारतीय सौर कार्तिक 13, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT