सातारा

शाहुपूरी, गाेडाेली, साेनापूरला सर्वाधिक कोरोनाबाधित; सातारा जिल्ह्यात 141 रुग्ण वाढले

सिद्धार्थ लाटकर

सातारा  : सातारा जिल्ह्यात 141 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये सातारा शहरानजीकच्या शाहुपूरी, गाेडाेली तसेच साेनापूर येथे सर्वाधिक काेराेनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 

कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्यांमध्ये सातारा येथील शाहुपूरी येथील 52,46, 30, 38, 55, 62, 38 वर्षीय महिला 48,37,41,62 वर्षीय पुरुष 18 वर्षीय तरुण 12 वर्षीय बालीका 3 वर्षीय बालक, गोडोली येथील 43 वर्षीय पुरुष, करंजे येथील 32 वर्षीय महिला, सोनापूर येथील 32,49, 65, 55,31, 30, 48, 56, 24, 30, 50, 44, 34, 32 वर्षीय पुरुष 55, 40, 28, 38, 50, 26, 46, 62, 37, 27,20,40,28,60 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुणी 3,14,11,4,16,11,11 वर्षीय बालक व एक पुरुष,  क्षेत्र माहुली येथील 50 वर्षीय महिला, वर्ये येथील 31 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. 

बिहार पोलिसः भाजपनंतर काँग्रेसची मुंबई पालिका आणि पोलिसांवर टीका

खटाव तालुक्यातील गारवाडी येथील 45,26 वर्षीय महिाला 36,45,40 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय तरुण, खबालवाडी येथील 65 वर्षीय महिला, खटाव येथील 40 वर्षीय पुरुष, 63,40 वर्षीय महिला, मोळ येथील 26 वर्षीय पुरुष, पुसेगाव येथील 21 वर्षीय तरुण, खंडाळा तालुक्यातील बावडा येथील 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 54 वर्षीय पुरुष 19 वर्षीय तरुणी 67 वर्षीय महिला, विंग येथील 55,30,50 वर्षीय पुरुष 50,45,20,32 वर्षीय महिला 2 वर्षीय बालीका, धनगरवाडी येथील 41,49 वर्षीय महिला 62 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील वाखरी येथील 21 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 55,,32, 75 वर्षीय महिला 55, 34, 50 वर्षीय पुरुष, मलटण येथील 52 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 27,36 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आयसर (IISER) पुणे यांचेकडून प्राप्त पाच बाधितांचा अहवाल असा, 70,38,38 वर्षीय पुरुष, 52,54 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सातारा : क्वारंटाइन सेंटरमध्ये नको रे बाबा...; प्रशासनाची उडणार धांदल?

पोलिसांचा तुम्हाला काही त्रास? गृहराज्यमंत्र्यांचा साताऱ्यात सवाल

ॲन्टीजन चाचणी अहवालात 44 रुग्ण कोरोनाबाधित

सातारा जिल्ह्यातील विविध खाजगी  रुग्णालयात दाखल असलेल्या 44 रुग्णांचे अहवाल काेराेनाबाधित आले आहेत.  यामध्ये जावली येथील 1, शिरवळ येथील 2, खटाव येथील 3, कराड येथील 1, सातारा येथील 4, वाई येथील 1, कोरेगांव येथील 31 व माण येथील 1 असे आाहेत. या सर्वांची खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोविडबाधित असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.  

  • घेतलेले एकूण नमुने 29369
  • एकूण बाधित 4413
  • घरी सोडण्यात आलेले 2128
  • मृत्यू 139
  • उपचारार्थ रुग्ण 2146

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratik Yadav: शरीराच्या ६ भागांवर जखमांच्या खुणा अन्... प्रतीक यादव यांचा मृत्यू कसा झाला? शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं खरं कारण समोर

Latest Marathi News Live Update : अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागपुरात पुन्हा पावसाची हजेरी, उकाड्यातून नागरिकांना दिलासा

Jalgaon News : नदी ओलांडताना बळीराजासह सर्जा-राजा बुडाले; गिरणा पात्रातील बेसुमार उपशामुळे निष्पापांचा बळी

Lake Fish Deaths : देवगाव तलावातील मासेमृत्यूने खळबळ; दुर्गंधी, दूषित पाण्याची शंका असून प्रशासनावर तपासणी टाळल्याचा आरोप

NEET Exam Scam: नीट पेपरफुटीने २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; वर्षभरात पाच पेपरफुटी, मुख्यमंत्री फडणवीसांनी आत्मचिंतन करावे – मनोज प्रधान

SCROLL FOR NEXT