ashadhi wari varkari road accident sakal
सातारा

सातारा : ट्रॅक्टर टेम्पोच्या धडकेत वारकरी ठार, 26 वारकरी जखमी

हा अपघात आज पहाटे तीन वाजता घडला.

आश्पाक पटेल

शिरवळ : कोल्हापुरवरून आळंदीला वारकरींना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भर धाव वेगात येणाऱ्या आयशर टॅम्पोने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात एक वारकऱ्याचा मृत्यु झाला असुन दोघे जण गंभीर जखमी आहेत.

या अपघातात एकुण 26 जण किरकोळ जखमी आहेत. वारकरी अपघातात गाडीतुन उडून पडल्याने हातपायांना मोठी इजा झाली आहे. हा अपघात आज पहाटे तीन वाजता घडला. दरम्यान, शिरवळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वारकरी येथील जोगळेकर हॉस्पीटलमध्ये दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

El Nino Impact: अल निनोच्या कमी पावसाने रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वरातील भातशेती कोलमडली; ३०-४० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज

DCM Sunetra Pawar : हारतुरे नको...मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा

SCROLL FOR NEXT