ATM Machine esakal
सातारा

शेणोलीत 2019 च्या दरोड्यानंतर पुन्हा ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : शेणोली येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे (Bank of Maharashtra) एटीएम मशीन (ATM Machine) फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना आज पहाटे घडली. मशीन मधून नेमकी किती रक्कम चोरीला गेली ते समजू शकले नाही. (Attempt To Steal Money From ATM Machine In Shenoli Village Satara Marathi News)

शेणोली गावात बॅंक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना आज घडली.

शेणोली येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये 2019 मध्ये धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. तो दरोडा काही दिवसात पोलिसांनी उघडकीस आणला होता. त्याच महाराष्ट्र बँकेच्या शाखेतील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना आज पहाटे घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील (Police Ranjit Patil), तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. मशीनमधून नेमकी किती रक्कम चोरीला गेली ते समजू शकले नाही. सदर घटनेचा गुन्हा कराड तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरू आहे.

FACT CHECK : सातारकरांनो! तुमच्या मोबाईलवर आलेला बिबट्याचा VIDEO सोनगावचा नाही

Attempt To Steal Money From ATM Machine In Shenoli Village Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT