Ajinkyatara Fort esakal
सातारा

अजिंक्‍यतारा किल्ल्यावर फिरणाऱ्यांची धरपकड; 35 जणांवर गुन्हा

गिरीश चव्हाण

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अजिंक्‍यतारा किल्ला (Ajinkyatara Fort) परिसरात राजरोस फिरणाऱ्यांची नुकतीच सातारा शहर पोलिसांनी धरपकड केली. धरपकड करत पोलिसांनी 35 जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला, तर चाळीस दुचाक्‍या जप्त केल्या. Case Registered Against 35 Person At Satara Police Station Satara Marathi News

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लॉकडाउन जाहीर केला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी लॉकडाउन (Lockdown) जाहीर केला आहे. या लॉकडाउनमध्ये अत्यावश्‍यक कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास सर्वसामान्य नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. हा मनाई हुकूम डावलत अनेक नागरिक दररोज अजिंक्‍यतारा किल्ला परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना मिळाली होती. यानुसार उपनिरीक्षक नानासाहेब कदम, रोकडे व कर्मचाऱ्यांनी किल्ला परिसरातील मंगळाईदेवी मंदिर, चारभिंती परिसरावर लक्ष केंद्रित करत 35 जणांना ताब्यात घेत 40 दुचाक्‍या जप्त केल्या.

खवळलेल्या समुद्राशी विनोदची झुंज अपयशी

Case Registered Against 35 Person At Satara Police Station Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT