Accident  esakal
सातारा

आनेवाडी टोल नाक्याजवळ कंटेनरने दुचाकीला चिरडले; महिला ठार

दुचाकीला विरमाडे गावच्या हद्दीत कंटेनरने पाठीमागून धडक दिली.

विलास साळुंखे

भुईंज : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाका जि. सातारा येथे आज सकाळी कंटेनर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकी वरील महिला जागीच ठार झाली. कंटेनरने दुचाकीला फरफडत नेल्याने महिलेच्या शरीराच्या अक्षरशः चिध्या झाल्या आहे.विद्या पटवर्धन (वय ६५, रा. सांगली) असे जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, हा अपघात सकाळी ११ वाजता झाला आहे. पटवर्धन दाम्पत्य दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी दुचाकीला विरमाडे गावच्या हद्दीत कंटेनरने पाठीमागून धडक दिली. सुमारे २० मीटर कंटेनरने दुचाकीला फरफडत नेले. दरम्यान, अपघताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT