सातारा

सातारा जिल्ह्यात 24 तासांत पाच बाधितांचा मृत्यू

सिद्धार्थ लाटकर

सातारा  : सातारा जिल्ह्यात आज 78 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. गत चाेवीस तासांत उपचारादरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. याबराेबरच 207 जणांना उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तसेच 332 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
 
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेताना वाढे (ता. सातारा) येथील 67 वर्षीय पुरुष, कोळकी (ता. फलटण) येथील 52 वर्षीय पुरुष, तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये चिंचणेर (ता. सातारा) येथील 78 वर्षीय पुरुष, विहापूर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील 70 वर्षीय पुरुष, आणे (ता. कऱ्हाड) येथील 60 वर्षीय महिला, येथील 52 वर्षीय पुरुष अशा एकूण पाच कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
फरारी संशयितांचा फलटण तालुक्यात पोलिसांवर गोळीबार, एकास पकडले; दोघे पळाले
 

कोरोना अपडेट्‌स... 

नमुने घेतलेले संशयित- 2,48,107

एकूण बाधित- 51,147

घरी सोडलेले रुग्ण- 48,587

मृत्यू- 1,718

उपचार सुरू असलेले रुग्ण- 842

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT