सातारा

कऱ्हाड तालुक्याला हादरा, सातारा जिल्ह्यात 168 रुग्ण वाढले

सिद्धार्थ लाटकर

सातारा  : सातारा जिल्ह्यात 168 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण कराड तालुक्यात आढळले आहे. दरम्यान खटाव व वाई तालुक्यातील प्रत्येकी एक असे एकूण दाेन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
आईच्या निधनानंतर मंत्री टोपे यांचं भावनिक ट्विट 

कराड तालुक्यातील टेंभू येथील  55,30 वर्षीय महिला 28,55 वर्षीय पुरुष 16 वर्षीय तरुण, शिवडे येथील 23 वर्षीय महिला, 29,27 वर्षीय पुरुष, वडोली येथील 48  वर्षीय पुरुष,  उंब्रज येथील 25 वर्षीय पुरुष 27 वर्षीय महिला 13 वर्षीय बालक,   गोंडी येथील 35 वर्षीय महिला, मानव येथील 50 वर्षीय महिला 22 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी येथील 46,51,40 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 60,23 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 21, 22 वर्षीय तरुणी 40 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 15,16 वर्षीय बालक 38,45 वर्षीय महिला 48,50 वर्षीय  पुरुष,  शनिवार पेठ येथील 15 वर्षीय बालीका 11 वर्षीय बालक 40 वर्षीय महिला, मलकापूर येथील 59 वर्षीय पुरुष. बुधवार पेठ येथील 59 वर्षीय पुरुष, चोरे येथील 33 वर्षीय पुरुष, इंदोली येथील 25,32,31 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 21 वर्षीय तरुण, 53 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 32 वर्षीय महिला, कृष्णा मेडिकल कॉलेज  येथील 1 डॉक्टर, कोयना वसाहत येथील 35 वर्षीय महिला 3 वर्षीय बालीका, नारायणवाडी येथील 36 वर्षीय पुरुष,  शारदा क्लिनिक येथील 65,26,40,51 वर्षीय महिला 61,85,87,23 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 1 पुरुष, वडगाव येथील 33 वर्षीय  पुरुष, वाठार येथील 35 वर्षीय पुरुष, सह्याद्री हॉस्पिटल येथील 34,60 वर्षीय पुरुष असे नागरिक काेराेनाबाधित झाले आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांनो खिसा रिकामा झालाय, मग 'ही' आहे तुमच्यासाठी गुड न्यूज 
 
खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील 20,45 वर्षीय महिला 52,40 वर्षीय पुरुष, समर्थ विश्व येथील 44 वर्षीय पुरुष, सुंदर नगर येथील 45 वर्षीय पुरष, अतीत येथील 50 वर्षीय पुरुष 33 वर्षीय महिला 14 वर्षीय बालक, केसुर्डी येथील 28 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील  गडकरआळी येथील 50 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 71 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 60 वर्षीय महिला, सातारा येथील 75 वर्षीय महिला, काशीळ येथील 38 वर्षीय महिला, देशमुख कॉलनी येथील 21 वर्षीय पुरुष, दत्तनगर येथील 27 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील खर्शी येथील 20 वर्षीय तरुणी, दुदुस्करवाडी येथील 25,55,43,47 वर्षीय पुरुष 35,47,20,35 वर्षीय महिला 17 वर्षीय बालक, खटाव तालुक्यातील मायणी येथील 45,25,24,45, 29 वर्षीय महिला 12,9,12 वर्षीय बालीका 3 वर्षीय बालक 23,25 वर्षीय पुरुष, वडुज येथील 52 वर्षीय महिला 23 वर्षीय पुरुष, येरालवाडी येथील 54 वर्षीय  पुरुष, कातरखटाव येथील 24 वर्षीय पुरुष असे नागरिक काेराेनाबाधित झाले आहेत.

अभिनेते सयाजी शिंदेंची झाडांशी घट्ट मैत्री...!

वाई तालुक्यातील पाचवड येथील 51 वर्षीय पुरष, रविवार पेठ येथील 65 वर्षीय महिला 75,55 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 28 वर्षीय महिला 47 वर्षीय पुरुष, बावधन येथील  62  वर्षीय पुरुष 55,85 वर्षीय महिला, शेंदुर्जणे येथील 26,20,60 वर्षीय महिला 4 वर्षीय बालक 56 वर्षीय पुरुष, ओहोळी येथील 56,28 वर्षीय पुरुष 54 वर्षीय महिला 8 वर्षीय बालक, शहाबाग  येथील 28 वर्षीय महिला 29,35,30 वर्षीय पुरुष, देगाव येथील 24 वर्षीय पुरुष, कोरेगांव तालुक्यातील कुमठे येथील  66 वर्षीय महिला, चिमणगाव येथील 50 वर्षीय महिला, चिंचली येथील 35 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय  पुरुष, देऊर येथील 82 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 65 वर्षीय पुरुष, पिंपोडे (बु )येथील 36,44,43,38,58 वर्षीय पुरुष,  पेट कीनई येथील 70 वर्षीय पुरुष, सुरली येथील 65 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील 50,58 वर्षीय पुरुष 46 वर्षीय महिला, नाडे येथील 22 वर्षीय तरुण, कुसरुंड येथील 43 वर्षीय पुरुष, भुरभुशी  येथील 25 वर्षीय महिला, नेरले येथील 36 वर्षीय महिला, महाबळेश्वर तालुक्यातील  पाचगणी येथील 55,50,23 वर्षीय पुरुष 45,20 वर्षीय महिला, माण तालुक्यातील पुलकोटी येथील 30 वर्षीय महिला, म्हसवड येथील 7 वर्षीय बालीका 3 वर्षीय बालक, वरकुटे मळवडी येथील 60,29 वर्षीय महिला असे नागरिक काेराेनाबाधित झाले आहेत.

बड्डे आहे भावाचा...जल्लोष साऱ्या गावाचा...ग्रामीण भागातही बर्थडेचा फिवर...

15 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेतील अहवाल पाॅझिटीव्ह

दरम्यान 27  जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यान जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 15 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.गडीकर यांनी दिली. यामध्ये सातारा तालुका 10, माण दाेन  तसेच वाई, महाबळेश्वर, कराड येथील एक जण काेराेनाबाधित झाला आहे.

याबराेबरच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणाल सातारा येथे खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, कवठे ता. वाई येथील 70 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

SCROLL FOR NEXT