सातारा

प्रांताधिकारी म्हणाले, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार निर्णय घेऊ

सकाळ वृत्तसेवा

फलटण शहर : फलटण शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असतानाच, अफवांनाही ऊत आला आहे. फलटण शहर बंद राहणार, संचारबंदी लागू होणार आदी अफवा सर्वत्र जोरदारपणे पसरल्या असल्या तरी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी मात्र या अफवाच आहेत. त्यामध्ये तथ्य नसल्याचे सांगून अधिकृत घोषणेशिवाय नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले आहे. 

फलटण शहरामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात बारा नवीन रुग्ण सापडल्यानंतर फलटण शहरासह नजीकच्या उपनगरांमध्ये संचारबंदी घोषित करण्यात येणार असल्याची अफवा सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून फिरू लागली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. मात्र, फलटण शहरात संचारबंदी घोषित करण्याचा कोणताही निर्णय विचाराधीन नसून आगामी काळात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार फलटण शहरामध्ये व तालुक्‍यात निर्णय घेण्यात येतील, असे श्री. जगताप यांनी स्पष्ट केले.

संपादन - संजय शिंदे

फडणवीसांना कुरकूरीत खाण्याची झाली इच्छा...आणि मग पुढे झाले काय...! - 

सातारा जिल्ह्यात काेण काेणत्या भागात आढळले रुग्ण वाचा सविस्तर


पुण्यातील सातारकरांसाठी उदयनराजेंचा पुढाकार 

बर्थ डे स्पेशल : गुरुदत्त यांच्या वैवाहिक जीवनात या अभिनेत्रीमुळे आला दुरावा, ही इच्छा देखील राहिली अपूर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT