सातारा

जिल्ह्यात 51 कोरोनाबाधित; जिहे अन् साताऱ्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढू लागले

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यातील निकट सहवासित 44, सारीचे सहा आणि प्रवास करुन आलेले एक असे एकूण 51 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 
कोरोना बाधित रुग्ण आढलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कोरेगांव तालुक्यातील पिंपोडे बु. येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षाचे बालक, कोरेगाव येथील 30 व 36 वर्षीय महिला, वाठार किरोली येथील 17 वर्षीय तरुण, 31 वर्षीय  महिला, नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष, चिमणगांव येथील 45 वर्षीय पुरुष, जावली पुनवडी येथील 47,34,55,48,55,47,42,50,61,47,62,व 40 वर्षीय पुरुष, कुसुंबीमोरा येथील 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

सातारा जिल्ह्यातील 'हे' शहर पुढचे पाच दिवस राहणार बंद

सातारा येथील 63 व 69 वर्षीय महिला, जिहे येथील 50,34,16 व 46 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचे बालक, रॉयल सिटी येथील 58 व 35 वर्षीय महिला व 8 वर्षाची मुलगी, यादोगोपाळ पेठ येथील 32 वर्षीय पुरुष, राधिका रोड येथील 58 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, धनगरवाडी येथील 28 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला,  करंदी येथील 36 वर्षीय महिला व 35 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील सरडे येथील 55 व 20 वर्षीय महिला, सासवड येथील 30 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 39 वर्षीय महिला, विंचुर्णे येथील 43 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 65,23,45,70 व 32 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

संबंधित आराेपीवर पाेक्साे अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 

अबब! एका दिवसांत सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या शंभरीच्या घरात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : नागपूरमधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रकल्पाला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ६ मोठे निर्णय, वाचा...

Mumbai: यंदा रेल्वे रुळावर पाणी साचणार नाही, महापालिकेचा मोठा प्लॅन तयार; नेमकी योजना काय?

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची वेळ बदलली, 'या' वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला, कोण घेणार निरोप?

Latest Marathi News Live Update : मिरा-भाईंदरमधील वाढत्या पाणीटंचाईमुळे मनसेचे अनोखे आंदोलन

YouTube Growth Tips: यूट्यूबवर सबस्क्राईबर्स वाढवून महिन्याला लाखो कसे कमवायचे? कंपनीने स्वतःच सांगितली भन्नाट ट्रिक

SCROLL FOR NEXT