सातारा

मोबाईलसाठी सातारा जिल्ह्यात मुलीची आत्महत्या

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : रुई (ता. कोरेगाव) येथे 15 वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नेहा अप्पा वीर असे मृताचे नाव आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर ही मुलगी पालकांकडे मोबाईल फोन घेऊन देण्याची मागणी करत होती, अशी माहिती पुढे येत आहे. 

मंगळऴारी (ता. 13) तिने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. यासंदर्भात अप्पा महादेव वीर (रा. रुई, ता. कोरेगाव) यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास हवालदार फरांदे करत आहेत. 

साक्षे.. साक्षे...! शिक्षणासाठी आत्महत्या केलेल्या साक्षीच्या आईचा हंबरडा व्यवस्थेला चपराक

संबंधित मूलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मला माेबाईल घ्या अशी मागणी पालकांकडे करीत असल्याची प्राथमिक माहिती समाेर  येत आहे. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi highway landing: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाचे हायवेवर आपत्कालीन लँडिंग, थरारक Video पाहा

Riteish Deshmukh ने शेअर केला वडीलांचा व्हिडिओ, शिवजयींतीवर काय म्हणाले होते विलासराव देशमुख?

Latest Marathi News Live Update : माजी मंत्री रणजीत देशमुख यांना बजावलेला अजामीन पात्र अटक वॉरंट रद्द

Winter Olympics 2026 : स्पर्धा नेमकी कशाची? स्पर्धेला सुरुवात होताच तीन दिवसात १० हजार कंडोमचा वापर

Mumbai News : पलाश-स्मृती मानधना वाद उच्च न्यायालयात 

SCROLL FOR NEXT