सातारा

कातरखटावला शाऴकरी मुलीची आत्महत्या

धनंजय चिंचकर

कातरखटाव (जि. सातारा) : येथील 12 वर्षीय शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबर वस्तीवरील साक्षी विष्णू बाबर ही घरी एकटीच होती. 

आई वडूजला कामावर गेली होती. वडील व भाऊ गावात गेले होते. गुरुवारी (ता.17) सायंकाळी साडेसहा वाजता वडील व भाऊ घरी आले असता साक्षीने घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

आज काय आहे तुमच्या भविष्यात? जाणून घ्या आजचे राशीभविष्य... 

आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. विष्णू बाबर यांनी वडूज पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणी हवालदार विपुल भोसले तपास करीत आहेत.

सांगवी परिसरातील तरुणाई वाममार्गाकडे

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

Pune News : शेतकऱ्यांच्या १२ कोटींच्या मोबदल्यावरून महापालिकेची नामुष्की; आयुक्तांची खुर्ची जप्तीची कारवाई टळली

PMC News : पुणे महापालिका भाडेतत्त्वावर घेणार २५० घंटागाड्या; कचरा संकलन व्यवस्था होणार अधिक सक्षम

Flood News : कोरेगाव मुळ बंधाऱ्यावरून दुचाकीसह ज्येष्ठ वाहून; एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू

Pune News : ‘आर्किटेक्ट’ पदवीचा बेकायदेशीर वापर महागात; कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा कठोर इशारा

SCROLL FOR NEXT