सातारा

'किसन वीर'च्या कारभाराची चौकशी करा; मकरंद पाटलांची सहकारमंत्र्यांकडे मागणी

सिद्धार्थ लाटकर

सातारा :- किसन वीर कारखान्यातील कारभाराची चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करा. संबंधितांच्या मालमत्तेतून कारखान्याचे नुकसान वसूल करा. कारखाना वाचवा अशी मागणी वाई तालुक्यातील शेतकरी तसेच आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील यांची सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

भुईंज (जि. सातारा) येथे किसन वीर सातारा सहकारी काऱखाना आहे. या कारखान्यातील कारभार याेग्य नसल्याचे म्हणणे आमदार मकरंद पाटील आणि सहका-यांचे आहे. त्याबाबत आज (शुक्रवार) आमदार पाटील यांनी साता-यातील विश्रामगृहात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली. 

हरणा-यातला मी नव्हे; किसन वीरला रोखून दाखवाच : मदन भोसले

आमदार पाटील यांनी संबंधित तक्रार निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी नितीन पाटील आणि वाई तालुक्यातील शेतकरी उपस्थित हाेते. दरम्यान सहकारमंत्री पाटील यांनी तक्रारीची दखल घेऊ असे शेतक-यांना आश्वासित केले.

पश्‍चिम महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांतील 1727 संस्था अडचणीत; बॅंकेच्या दिवाळखोरीने आर्थिक संकट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT