Shashikant Shinde esakal
सातारा

ED काय, ईडीच्या बापालाही आम्ही घाबरत नाही; NCP आमदाराचा थेट इशारा

राजेंद्र वाघ

विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भाजपनं मला शंभर कोटींची ऑफर दिली होती.

कोरेगाव (सातारा) : ईडीला (ED) पळवणारे आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत. ईडी आणि ईडीच्या बापालाही आम्ही घाबरत नाही, काही दिवसांपूर्वी भाजपचे सोमय्या कोरेगाव परिसरात येऊन गेले. त्यावेळी त्यांचा तोतरेपणा बाहेर काढण्याची परवानगी मी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे मागितली होती, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी ईडीला आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना आव्हान दिलंय.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कटापूर (ता. कोरेगाव) येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कोरेगाव मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वतीने आदर्श कोरोना योद्धा व आदर्श आमदार म्हणून पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दरम्यान, भाजपनं मला शंभर कोटींची ऑफर दिली होती, या दाव्याचा पुनरूच्चार करून आमदार शिंदे म्हणाले, "विधानसभेच्या गेल्या निवडणुकीच्या अगोदर भाजपनं मला शंभर कोटींची ऑफर दिली होती; परंतु ती ऑफर मी धुडकावून लावली होती. आमची निष्ठा आमचे नेते शरद पवार व 'राष्ट्रवादी'शी आहे. त्यामुळे मी कधीही शरद पवार यांची साथ सोडणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT