NCP Women agitation against Bandatatya Karadkar esakal
सातारा

बंडातात्यांच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

सरकारविरुध्दच्या आंदोलनात बंडातात्यांनी महिला नेत्यांविषयी चुकीचं वक्तव्य केलं होतं.

सातारा : ह.भ.प बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी महिला नेत्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा सातारा जिल्हा राष्ट्रवादीनं (ncp) आज (शुक्रवार) निषेध नोंदवलाय. साताऱ्यातील पोवई नाका येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या (Nationalist Congress Party) महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बंडातात्यांचा समाचार घेतला.

गुरुवारी झालेल्या आंदोलनात बंडातात्यांनी महिला नेत्यांविषयी चुकीचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात चांगलाच गदारोळ माजला होता. बंडातात्यांनी नेत्यांची माफी मागावी, यासाठी महिला आक्रमक झाल्या होत्या.

आज साताऱ्यात राष्ट्रवादीच्या महिलांनी (NCP Women) हातात बंडातात्यांचा निषेध नोंदविणारा फलक घेऊन 'मुखाने बोलतात रामकृष्ण हरी, त्यांनीच केली बदनाम', अशी घोषणा देत बंडातात्या कराडकरांचा निषेध नोंदवला. दरम्यान, आज सकाळी फलटण पिंप्रद येथे बंडातात्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT