सातारा

अबब! एका दिवसांत सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या शंभरीच्या घरात

सिद्धार्थ लाटकर

सातारा  : आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार एन सी सी एस, नारी, कृष्णा मेडिकल, ए आर आय, आय आय एस ई आर या संस्थातून आलेल्या अहवालातील 94 जणांचे अहवाल बाधित आहेत.  जिल्ह्यातील निकट सहवासित 77, सारीचे  सात आणि प्रवास करुन आलेले दहा असे एकूण 94 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे, अशी  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

 
कोरोना बाधित रुग्ण आढलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. जावली तालुक्यातील पुनवडी येथील 40 व 19 वर्षीय पुरुष 35,31,42,72,21 व 26वर्षीय महिला, सायगाव येथील  51 वर्षीय पुरुष, कराड तालुकयातील पंचायत समिती कराड येथील 50 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, मलकापूर येथील 48 व 21 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, ओगलेवाडी येथील 72 व 41 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, कासनी येथील 40,15,25,व 45 वर्षीय महिला,42,25,60,75 वर्षीय पुरुष व 14 वर्षाचे बालक, तोंडली येथील  34 वर्षीय पुरुष, आटूगडेवाडी येथील  25 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी(तुळसण) येथील 45 वर्षीय परुष, तारुख येथील 65 वर्षीय पुरुष, मसूल येथील 37 वर्षीय महिला.

कोरेगांव तालुक्यातील भाडळे येथील 23 व 30 वर्षीय पुरुष, ल्हासूर्णे येथील 48,25,18 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय महिला, सुभाषनगर येथील 16,44 व 16 वर्षीय पुरुष व 42 व 63 वर्षीय महिला, निगडी येथील 25 वर्षीय पुरुष, राजवडी (दहीवडी) येथील 31 वर्षीय पुरुष, दहिवडी येथील 45 वर्षीय पुरुष, कारंडेवाडी (दहिवडी) येथील 23 वर्षीय पुरुष,वाठार किरोली येथील 73 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 43 वर्षीय महिला, सोनाईचीवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, चाळकेवाडी (कुंभारगांव) येथील 55 वर्षीय पुरुष, गारवडे येथील 36 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्यातील जिहे येथील 51,50 व 69 वर्षीय पुरुष व 42,65,52,60, व 24 वर्षीय महिला, खावली येथील 60 वर्षीय महिला व 63 वर्षिय पुरुष, कण्हेर येथील 60 वर्षीय महिला, कोडोली येथील 40 वर्षीय महिला. वाई तालुक्यातील परसणी येथील 65 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, सोनगीर येथील 36,14 व 70 वर्षीय पुरुष.
 
फलटण तालुक्यातील आसू येथील 22 वर्षीय महिला, फरांडवाडी येथील 69 व 51 वर्षीय पुरुष व 2 महिन्याचे पुरुष जातीचे बाळ, जाधववाडी येथील  13 वर्षीय बालीका व 61 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 45 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 22,54,65,28,71वर्षीय महिला व 82,34,27,25,20 वर्षीय पुरुष, कोलाटेआळी येथील 18 वर्षीय तरुण, भगवाचौक येथील 50 वर्षीय पुरुष, अम्बीका माता  येथील 62 वर्षीय पुरुष, शिर्के कॉलनी येथील 30 वर्षीय महिला, कबूलेआळी येथील 45 व 22 वर्षीय महिला व 17 वर्षीय तरुण.

बेरोजगार आहात? काळजी करू नका, प्रशिक्षणादरम्यान मिळणार पगार अन्‌ त्यानंतर नोकरीची हमी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAN Card Rule: 1 एप्रिलपासून 8 नवे नियम लागू! गाडी ते घर व्यवहारात कुठे लागणार PAN, कुठे नाही? नुकसान टाळण्यासाठी एकदा वाचा

'मोठी लाट आली अन् लाटेबरोबर मी आणि अक्षय समुद्रात बुडालो' लारा दत्ताने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली...'अक्षयचं डोकं आपटलं अन्…'

Cameron Green: कॅमेरॉन ग्रीनच्या KKR साठी का गोलंदाजी केली नाही? अजिंक्य रहाणेच्या टोल्यानंतर थेट क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच दिलं स्पष्टीकरण

प्राजक्ता माळीने ज्वेलरी ब्रॅण्ड 'प्राजक्तराज' बद्दल घेतला मोठा निर्णय; कारण सांगत म्हणाली, 'मला खूप अडथळे...'

बीड हादरलं! प्रेम प्रकरणाचा भीषण शेवट; प्रियकरानं टायर पंक्चरच्या दुकानात संपवलं आयुष्य, सुसाईड नोटमध्ये लिहिलं, 'मला मारहाण करत...'

SCROLL FOR NEXT