Corona esakal
सातारा

धोक्याची घंटा! साताऱ्यात 24 तासात 804 बाधित, तर 25 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

सातारा : जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा (Corona patient) आलेख पुन्हा एकदा हजाराकडे निघाला असून जिल्ह्यासाठी आणि नियम न पाळणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण, गेल्या सात दिवसांत आरटीपीसीआर चाचण्यांच्या (RT-PCR test) सरासरी टक्केवारीचा विचार करता पॉझिटिव्हीटी रेट वाढला असून तो 10 टक्क्यांच्या पुढे पोहचला आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 804 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 25 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (District Health Officer) दिली. (Satara Corona Update Corona Test Positive Of 804 Citizens In Satara District Today Satara)

जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख पुन्हा एकदा हजाराकडे निघाला असून जिल्ह्यासाठी आणि नियम न पाळणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 15 (8630), कराड 259 (28289), खंडाळा 53 (11898), खटाव 88 (19736), कोरेगांव 62 (16938), माण 52 (13275), महाबळेश्वर 8 (4297), पाटण 30 (8589), फलटण 38 (28506), सातारा 134 (40814), वाई 53 (12763) व इतर 12 (1359) असे आजअखेर एकूण 195094 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 1 (195), कराड 9 (833), खंडाळा 2 (151), खटाव 2 (495), कोरेगांव 0 (384), माण 1 (263), महाबळेश्वर 0 (45), पाटण 1 (202), फलटण 1 (283), सातारा 8 (1247), वाई 0 (336) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4434 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Satara Corona Update Corona Test Positive Of 804 Citizens In Satara District Today Satara

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT