Satara Latest Marathi News 
सातारा

जुगार अड्ड्यावरील छाप्यात साताऱ्यात पाच जणांवर गुन्हा

प्रवीण जाधव

सातारा : गुरुवार परज येथे एका चिकन सेंटरजवळ सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे साडेचार हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

शहरातील गुरुवार परजावरील न्यू महाराष्ट्र चिकन सेंटरच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला जुगारअड्डा सुरू होता. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश शंकर भट (रा. यादोगोपाळ पेठ), शरद शामराव साळुंखे (रा. साई कॉलनी, शाहूनगर), राजू अर्जुन साळुंखे (रा. करंजे पेठ), दिलावर शेख (रा. गुरुवार परज), अमोल शशिकांत खागे (रा. भारतमाता चौक, सदरबझार) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mitchell Starc: मिचेल स्टार्कने रचला इतिहास! कपिल देवांना मागे टाकलं, मुरलीधरन नंबर-1; टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट कोणाच्या नावावर?

लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये राहूच नका... आजच्या पिढीला मृणाल दुसानिसचा सल्ला; म्हणते- १०- ११ वर्षांपूर्वी...'

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने कार्यवाही केली रद्द

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

SCROLL FOR NEXT