सातारा

सातारा : आठ तालुके, 48 बाधित : वाचा तुमच्या परिसरातील किती रुग्ण?

सकाळ वृत्तसेवा

सातारा  : सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 43, प्रवास करुन आलेले 5, असे एकूण 48 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये एक ते 75 वर्षे वयोगटातील 25 पुरुष व 23 महिलांचा समावेश असल्याची माहिती आज (रविवार)  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 
यामध्ये माण तालुक्यातील खडकी येथील 44 वर्षीय पुरुष, इंजबाब येथील 28 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय पुरुष,  मोगराळे 34 वर्षीय पुरुष, दानवलेवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, वावरहिरे येथील 35 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 21 वर्षीय पुरुष, 22 व 25 वर्षीय महिला, लोणंद येथील 31 वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुक्यातील सुरली येथील 56 वर्षीय पुरुष, साप येथील 41 वर्षीय महिला. पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 25,36,47 वर्षीय पुरुष व 50,40,23 वर्षीय महिला, काळकूटवाडी येथील 60 वर्षीय पुरुष. जावळी तालुक्यातील बिरामणेवाडी येथील 16 व 45 वर्षीय महिला, सायगाव येथील 60 वर्षीय महिला. सातारा तालुक्यातील जिहे येथील 20 वर्षीय युवक, शाहूनगर येथील 38 वर्षीय महिला, राधिका रोड येथील 50 वर्षीय्‍ पुरुष, खावली येथील 60 वर्षीय महिला, सदर बझार, कपिला पार्क येथील 40 वर्षीय महिला,मोळाचा ओढा येथील 25 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 13 वर्षीय युवती, 25 वर्षीय महिला व 1 वर्षाची बालिका, लिंब येथील 39 वर्षीय महिला. चोरगेवाडी येथील 30,16,48,36,24,20,40 वर्षीय पुरुष व 23, 45,75,35 वर्षीय महिला. वाई तालुक्यातील अभेपूरी येथील 45 वर्षीय पुरुष कराड तालुक्यातील वाठार येथील 19 वर्षीय युवती, कैलास अर्पाटमेंट सैदापूर येथील 30 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड येथील 46 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 48 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 

सातारा : कोयना परिसरात भूकंप; वारणा खाेरे केंद्रबिंदू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hadapsar Bomb CCTV footage : हडपसरमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा सीसीटीव्हीत कैद , 'महत्वाचे धागेदोरे हाती' पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

Virat Kohli Century: IPL मध्ये विराटच शतकांचा 'किंग'! KKR विरुद्ध केलेल्या १०५ धावांनी घडवला इतिहास, पाहा काय केलाय विक्रम

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावी पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; वेळापत्रक जाहीर

Panic Button Rule : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता प्रत्येक टॅक्सी, कॅब, बसमध्ये असणार GPS आणि पॅनिक बटण; नसेल तर परवाना होणार रद्द

Nilesh Lanke Health Update : निलेश लंकेची हेल्थ अपडेट समोर, तब्बेतीत सुधारणा; दगडुशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

SCROLL FOR NEXT