water checking sakal
सातारा

Satara : कृष्णाकाठच्या ११० गावांना प्रदूषणाचा धोका

दोन्ही नद्यांमध्ये मैलामिश्रित पाणी

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : परिसरातील दहापेक्षाही जास्त ठिकाणाहून मैलामिश्रित सांडपाणी कृष्णा, कोयनेच्या पात्रात मिसळत आहेत. त्यामुळे कृष्णा काठच्या तब्बल ११० गावांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी अचानक मासे मृत झाल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यानुसार तक्रारीही झाल्या आहेत. त्यानुसार काही दिवसांपूर्वी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही नद्यांची तपासणी केली त्याचा अहवाल प्रलंबित आहे. त्यापूर्वीच पालिकेने नदीपात्रात मिसळणाऱ्या नाल्यांचे मूळ स्रोत शोधून उपाय करण्याची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.

कऱ्हाडला नदी प्रदूषणामुळे पालिकेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याची पार्श्वभूमीही आहे. पुढे याच पालिकेला वसुंधरा पुरस्काराने गौरवल्याचे दिसले. त्यामुळे पालिका काही उपाययोजना होत असतीलही मात्र त्या कागदोपत्रीच रंगताना दिसताहेत. त्यामुळे पुरस्काराभोवती संशयाचे वलय निर्माण होईल, असा आरोप मध्यंतरी पालिकेच्या सभेतही झाले. त्या वेळी मैलामिश्रित पाण्याच्या नागझरी नाल्यावर पाच दशक उपाय पालिकेला शोधता आला नसल्याचे वास्तव सत्ताधारी आघाडीनेच पालिकेच्या सभेत मांडले होते. त्यामुळे आजही त्याची चर्चा रंगते आहे. अन्य पालिकांच्या

...येथून मिसळते मैला मिश्रित पाणी

कोविड स्मशानभूमीपासून नदीकडे जाणारा नाला

रुक्मिणीनगर परिसरातून वाहणारा नाला

वाखाण भागातील मैलामिश्रित पाणी वाहून नेणारा नाला

कोयनेश्वर मंदिरापासून नदीला मिसळणारा नाला

नागझरी नाल्यातून मिसळणारे मैलामिश्रित पाणी

दूधगंगा कॉलनी पूर्वेकडून वाहणारा नाला

जुन्या कोयना पुलाजवळून मिसळणारे पाणी

मलकापुरातून येणारा नाला

कार्वे नाका परिसरातून वाहणारा नाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

​Pune Accident : सासवड-वीर रस्त्यावर मद्यधुंद मोटारचालकाचा थरार; भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, अन्य दोघे गंभीर जखमी!

Maharashtra Sarkari Karmachari: राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी सोमवारी बेमुदत संपावर; रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा शासनाविरोधात एल्गार!

Satara ZP Politics: सातारा झेडपीच्‍या सत्तासंघर्षात प्रशासन कात्रीत; सत्ताधारी-विरोधकांत कलगीतुऱ्यांची पुनरावृत्ती; नियम पाळणार की दबाव झुगारणार?

Horoscope : अक्षय्य तृतीयेनंतर 'या' 4 राशींना होणार धनलाभ; कोर्टकचेरीच्या कामात यश, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

प्रशांत दामलेंचा मराठी कलाकरांसोबत भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT