Satara Latest Marathi News 
सातारा

'विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई न झाल्यास सरकारला बांगड्यांचा आहेर पाठविणार'

गिरीश चव्हाण

सातारा : विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करावी, तसेच वीजतोडणी थांबवावी, यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निदर्शने केली. याबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे. 

या आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, संगीता शिंदे, वर्षा औंधकर, संध्या भिसे, शामिनी निंबाळकर, महादेवी नलवडे, अंजना अडागळे, सुजाता शिंदे, अनिता शिंदे, भरत अडागळे, राहुल आवळे, विजय ओव्हाळ, बंटी भोसले, किरण ओव्हाळ, भिकाजी सावंत व इतर महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. महाबळेश्‍वरला विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकावर कठोर कारवाई न झाल्यास शासनास बांगड्यांचा आहेर पाठविण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापाचा वाद पोरावर राग! रिक्षातून ओढून धुणे धुतल्यासारखं ४ वर्षीय मुलाला मारहाण, मुंबईतील अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ...

मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रॉडकास्ट इंजिनियरचा मृत्यू; हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

Satara News: सातारा जिल्हा रुग्णालयात चक्क मृतदेहाची अदलाबदल; नातेवाईकांचा संताप अनावर, महिन्याभरात दुसरी घटना, नेमकं काय घडलं!

Fridge Safety Tips : फ्रीजचा ब्लास्ट! उन्हाळ्यात अजिबात करू नका 'या' 4 चुका; नाहीतर बॉम्बसारखा फुटेल रेफ्रिजरेटर

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT