Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

चिंताजनक! साताऱ्यात 383 जणांचे अहवाल 'पाॅझिटिव्ह'; वाई, गोपुज, झोरेतील 3 बाधितांचा मृत्यू

Balkrishna Madhale

सातारा : जिल्ह्यात काल (मंगळवार) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 383 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधित अहवालामध्ये, सातारा तालुक्यातील सातारा 18, करंजे 4, आसनगाव 1, आसवडी 1, खेड 11, गोडोली 9, कोडोली 2, संभाजीनगर 1, सदरबझार 3, जैतापूर 1,  शाहुपुरी 2, मंगळवार पेठ 5, सोनगाव 1, विकासनगर 6, गुरुवार पेठ 1, शाहूनगर 2, शिवथर 2, तारगाव 2, वासोळे 1, कारंडवाडी 1, कोंढवे 2, माची पेठ 1,  गेंडामाळ 5, पानमळेवाडी 1, शनिवार पेठ 3, कृष्णानगर 1, सैदापूर 1, सोमवार पेठ 1, हुमगाव 1, अंगापूर 1, शिरंबे 1, निनाम पाडळी 1, सांबरवाडी 1, रामाचा गोट 1, क्षेत्र माहुली 1, बेबलेवाडी 1, ठोसेघर 1, कुपर कॉलनी 1, तामाजाईनगर 1, कळंबे 3, सोनगाव 1. तर कराड तालुक्यातील कराड 3, चोरे 1, मुंडे 1, काले 1, पार्ले 2, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शेनोली 1, विद्यानगर 1, मसूर 2, सैदापूर 1, कर्वे 1, तारुख 1, आगाशिवगनर 2 बाधितांचा समावेश आहे.

लॉकडाउनच्या निर्बंधामुळे रिक्षा व्यावसायिक संतप्त; साताऱ्यात सरकारविरोधात तीव्र आंदोलन

पाटण तालुक्यातील पाटण 1, ढेबेवाडी 1, वजराशी 1, मिसरे 1, तारळे 2, सदा व्हागापूर 1, ढेबेवाडी 1, खोजावडे 1. फलटण तालुक्यातील फलटण 4, रविवार पेठ 2, भडकमकरनगर 2, जाधववाडी 7, बोडकेवाडी 2, आसु 3, धुळदेव 1, कोळकी 2, रांजणी 1, मलटण 7, जिंती 1, भिलकटी 1, शुक्रवार पेठ 3, तरडगाव 1, निंभोरे 1, साखरवाडी 2, कसबा पेठ 2, निंबळक 1, ओढले 1, लक्ष्मीनगर 4, मारवाड पेठ 1,  सुरवडी 1, सांगवी 2, बरड 2, निरगुडी 1, जावली 1, ठाकुरकी 1, नरसोबानगर 1, बसाप्पाचीवाडी 1, पवार वस्ती 1, ढवळ 1. खटाव तालुक्यातील निमसोड 1, भुरकवाडी 1, खटाव 2, कोकराळे 1, पाडेगाव 1, वडूज 2, कातरखटाव 1, गणेशवाडी 1, वर्धनगड 1, मायणी 1, बुध 1, पुसेगाव 2, रेवलकरवाडी 1, त्रिमाली 1, गोरेगाव वांगी 1. माण तालुक्यातीलकारखील 1, कुक्कुडवाड 1, दहिवडी 3, गोंदवले 1, म्हसवड 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 10, भाडळे 1, एकंबे 1, सातारा रोड 1, पिंपोडे बु 2, कुमठे 2, अपशिंगे 1, आसरे 3, त्रिपुटी 1, अनपटवाडी 1, रुई 1, दहिगाव 2, सोनके 1, वाठार स्टेशन 1 बाधिताचा समावेश आहे. 

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 6,  बावडा 1,  म्हावशी 7, आसवली 2, अहिरे 1, लोणंद 6, शिरवळ 9, लोणी 2, तळेकरवस्ती 1,सांगवी 3,  नायगाव 1, बोरी 1. वाई तालुक्यातील वाई 5, खडकी 1, भुईंज 1, ओझर्डे 2, गणपती आळी 2, बावधन 1, सह्याद्रीनगर 1, धोम 1, पसरणी 2, आंब्रळ 2, चांदक 2, वेळे 4, ब्राम्हणशाही 1, रविवार पेठ 1. महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 9,  पाचगणी 7, भिलार 4, तळदेव 1. जावली तालुक्यातील भिवडी 2, मालचौंडी 1, निझरे 1, माते खुर्द बु 2, कुसुंबी 1, मेढा 2, कारंडी 2, मुरा 1, कुडाळ 2, भुतेघर 1, सायगाव 1, आनेवाडी 1, चोरांबे 2, सरताळे 1, रुईघर 1, इतर 5, खेड बु 1, अटके 1, आलेवाडी 1, पांडेवाडी 1, सणबुर 1, येरफळे 1, सोनगाव 1, बोरेगाव 1, हडको कॉलनी 1, डांगेघर 1, खबालवाडी 1, नांदवळ 1, कोळे सबणबूर 1. बाहेरील जिल्ह्यातील येटगाव ता. कडेगाव 1, वाळवा 1, निरा 3, पुरंदर 1, इस्लामपूर 1, कोल्हापूर 1, खडकी पुणे 1, कडेगाव 1 बाधिताचा समावेश आहे. 3 बाधितांचा मृत्यू : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई येथील 51 वर्षीय पुरुष, गोपुज ता. खटाव येथील 55 वर्षीय महिला व झोरे ता. जावली येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

  • एकूण नमुने - 404270
  • एकूण बाधित - 65542  
  • घरी सोडण्यात आलेले - 59997  
  • मृत्यू - 1906 
  • उपचारार्थ रुग्ण - 3639

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT