Koyna Dam esakal
सातारा

धोका वाढणार! कोयना धरणातून सोडण्यात येणार 40 हजार क्यूसेक पाणी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणात (Koyna Dam) आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजता ८१.१९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

हेमंत पवार

कोयना धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्यूसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ४२ हजार १०० क्यूसेक होईल.

कराड : कोयना धरणात (Koyna Dam) आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजता ८१.१९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून सद्यस्थितीत सहा वक्र दवाजाच्या सांडव्यावरून ३० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याच्या आवक्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी १२ वाजता सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून ४० हजार क्यूसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरणातील पाण्याच्या आवाक्यानुसार, तसेच त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.

कोयना धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्यूसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ४२ हजार १०० क्यूसेक होईल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा सातारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT