सातारा

सातारा जिल्ह्यात 20 रुग्ण वाढले; क्षेत्र माहुली, फलटण, बागलवाडी, शिरसवाडी, म्हासूर्णे, तारुख, गोवारे, हवालेवाडीत शिरकाव

सकाळ वृत्तसेवा

सातारा  : रविवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज (साेमवार) 20 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान विविध रुग्णालयांतील व कोरोना केअर सेंटर्समधून उपचार घेवून बरे झालेल्या 19 नागरिकांना 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

यामध्ये जावली तालुक्यातील गांजे येथील 24 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय 2 पुरुष व 24 वर्षीय पुरुष, पाटण येथील गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला, बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, फलटण येथील रविवार पेठ येथील तीन वर्षीय बालक. 
खटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचे बालक, म्हासूर्णे18 वर्षीय तरुणी, सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 49 वर्षीय 2 महिला व 16 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. 

याबराेबरच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील नऊ , ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 11, कोरोना केअर सेंटर शिरवळ येथील दाेन , रायगाव येथील नऊ, पानमळेवाडी येथील 34, मायणी येथील नऊ, अशा एकूण 74 अनुमानित नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने रविवारी (ता.21) कोरोना तपासणीसाठी एन.सी.सी.एस, पुणे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. गडीकर यांनी दिली. 


याबराेबरच 19 जणांना डिस्चार्ज दिलेल्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथून शिरवळ ता. खंडाळा येथील 48 वर्षीय पुरुष, वेळे ता.वाई येथील 59 वर्षीय पुरुष. कोरोना केअर सेंटर फलटण येथून फलटण तालुक्यातील वडले येथील वय 40, 89 व 30 वर्षीय पुरुष व वय 12 मुलगा व 1 वर्षाचे बाळ. कोरोना केअर सेंटर पार्ले येथून कराड तालुक्यातील तुळसण येथील वय  50 व 22 वर्षीय महिला.
मायणी मेडीकल कॉलेज येथून खटाव तालुक्यातील सातेवाडी येथील 76 वर्षीय वृध्दा 
कोरोना केअर सेंटर शिरवळ येथून खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 25 वर्षीय पुरुष. कोरोना केअर सेंटर वाई येथून वाई तालुक्यातील पाचवड येथील 52 वर्षीय पुरुष, व्याजवाडी येथील वय 58 27 व 29 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय महिला तसेच 13 व 16 वर्षीय युवती, व  आसरे येथील 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

दहिवडी : कोरोना पॉझिटिव्ह डॉक्‍टरांमुळे 38 गावांच्या जीवाला लागला घोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे चाकण महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT