सातारा

चालतंय की, शशिकांत शिंदेंच्या घाेषणेस शिवेंद्रसिंहराजेंचे उत्तर

सिद्धार्थ लाटकर

सातारा - राष्ट्रवादी काॅंग्रेसने सातारा पालिका निवडणुक लढविण्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे, तुम्हांला काय वाटते या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी चालतंय की असे उत्तर दिले.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान झाले. आमदार शिवेंद्रसिंहराजे हे सातारा आणि जावळी या दाेन तालुक्यांचे आमदार असल्याने साता-यातील मतदान केंद्रांना भेट दिल्यानंतर ते जावळी खाे-यात गेले. तेथील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. मतदान केंद्रांना भेट दिल्यानंतर साता-याकडे रवाना हाेत असताना त्यांना पत्रकारांनी गाठले.
...म्हणून तर उदयनराजे खोटे बोलतायत, असा दाखविण्याचा प्रयत्न झाला नाही ना 

राष्ट्रवादी काॅंग्रेस सातारा पालिकेची निवडणुक लढविणार आहे. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतेच जाहीर केले आहे या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले चालतंय की, लाेकशाहीत प्रत्येकाला अधिकार दिलेत आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याचा अधिकार देखील सर्वांना असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाविकास पालिका निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास दोन्ही राजांचा साता-यात लागणार कस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

SCROLL FOR NEXT