सातारा

नितीन भरगुडे म्हणाले, राजकारण बाजूला ठेऊन एकत्र या; कंपन्यांनी तूर्तास बंद पाळा

अश्‍पाक पटेल

खंडाळा (जि.सातारा) : शिरवळसह संपूर्ण खंडाळा तालुक्‍यात कोरोना बाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. शिरवळ औद्योगिक परिसरातील कंपन्यांमध्ये दररोज ये-जा करणाऱ्या पुणेकरांमुळे बाधित वाढल्याचे समोर येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्‍यातील सर्व कंपन्या 14 दिवस बंद ठेवाव्यात. कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे यांनी केली.
बापरे! राज्यातील 21 हजार कर्मचाऱ्यांची उपासमार 
 
शिरवळ येथे नुकत्याच झालेले पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले,"" तालुका सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. या वेळी राजकारण बाजूला ठेऊन सर्वपक्षीय कार्यकर्ते व जनता यांनी एकत्र येऊन कोरोनाशी लढायला हवे. शिरवळ औद्योगिक पट्ट्यात सध्या दीडशेच्यावर कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये नोकरीवर गदा येऊ नये, या धास्तीने अनेक कामगार कसेबसे कामावर पोचत आहेत. यामुळे शिरवळसह खंडाळा व परिसरात बाधित वाढत आहेत. 

साताऱ्यात दारूसह साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त, मटण विक्रेत्यावरही गुन्हा 

खंडाळा येथे सापडलेला रुग्ण शिरवळ कंपनीतच कोरोना पॉझिटिव्ह म्हणून सापडला. यानंतर जवळच्या संपर्कामधील पाच जणांचे स्वॅब घेण्यात आले. कंपनीमधील ये-जा करणाऱ्यांवर बंधने घालावीत.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Shirur News : थंडावा शोधताना काळाचा घाला; कवठे येथे मुलांसोबत पोहायला गेलेल्या वडिलांचा बुडून मृत्यू

Waste Management Project : कचरा प्रकल्पातून आर्थिक नुकसान टाळा; विरोधीपक्ष नेत्यंची आयुक्तांकडे मागणी

Bridge Collapse : आमणोली येथील प्रवासी पूल कोसळला; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, दोषींवर कारवाईची मागणी

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

SCROLL FOR NEXT