सातारा

सातारा जिल्ह्यात 67 कोरोनाबाधित; सारीचे रुग्ण वाढताहेत

सिद्धार्थ लाटकर

सातारा : आरोग्य विभागाकडून गुरुवारी (ता.8) रात्री जाहीर करण्यात आलेल्या सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 59 , प्रवास करुन आलेले चार, सारीचे चार असे एकूण 67 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले आला आहे  अशी  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या तालुकानिहाय तपशील असा कराड तालुक्यातील बनवडी येथील 35, 43 वर्षीय पुरुष, 32 वर्षाची महिला, 13 वर्षाची युवती, 14 वर्षाचा युवक, 7 वर्षाचा बालक व 11 वर्षाची मुलगी, मलकापूर येथील 51 वर्षाचा पुरुष, वाई तालुक्यातील पसरणी येथील 70 वर्षाची महिला व 4 वर्षाचा बालक, ब्राम्हणशाही येथील 58 वर्षाचा पुरुष, बदेवाडी येथील 20 वर्षीय युवक, शिरगाव येथील 90 वर्षाचा पुरुष, खंडाळा तालुक्यातील पवारआळी, शिरवळ येथील 37 वर्षाचा पुरुष, शिवाजी कॉलनी, शिरवळ येथील 46 वर्षाचा पुरुष, तारांगण पळशी रोड, शिरवळ येथील 39 वर्षाची महिला, शिर्के कॉलनी, शिरवळ येथील 28 व 50 वर्षाचा पुरुष, खोलारे आळी शिरवळ येथील 9 वर्षाचा बालक, शिरवळ येथील 57 वर्षीय पुरुष, न्यू कॉलनी, शिरवळ येथील 37 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 45 वर्षीय पुरुष, पाडेगाव, लोणंद येथील 52 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, न्यु कॉलनी, शिरवळ येथील 59 वर्षीय पुरुष, चोपनवस्ती, लोणंद येथील 6 वर्षाची बालिका, शिरवळ येथील 36 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, खेड येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सातारा तालुक्यातील रविवार पेठ, सातारा येथील 33 वर्षाचा पुरुष, 33 वर्षाची महिला, 50 व 41 वर्षाची महिला, 26 वर्षाचा पुरुष व दाेन वर्षाचा बालक, धावली येथील 19 वर्षाची युवती, सैदापूर, सातारा येथील 49 वर्षाची महिला, चोरगेवाडी येथील 21 वर्षाचा पुरुष, संगमनगर, सातारा येथील 40 वर्षाची महिला, जिहे येथील 38, 60,86, 71, 70,23 वर्षाची महिला, 75, 55, 25,40, 38, 27 वर्षीय पुरुष, 42 वर्षाची महिला, 40 व 58 वर्षीय पुरुष, व्यकटपूरा, सातारा येथील 64 वर्षाची महिला, भारतगाववाडी येथील 28 वर्षाचा पुरुष, मल्हारपेठ, सातारा येथील 35 वर्षीय महिला जिहे येथील 39 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील मालनवाडा, वडूज येथील 70 वर्षीय पुरुष, निमसोड येथील 70 वर्षाचा पुरुष, पाटण तालुक्यातील कासनी येथील 50 वर्षाची महिला, कोरेगाव तालुक्यातील एकसळ येथील 66 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील एक, चिलेवाडी भांडळी येथील एक, साप येथील एक, वाठार किरोली येथील एक असे एकूण 67 जणांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT