सातारा

पुणे-बेंगलोर महामार्गावर एसटी बसला आग

प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही.

विलास साळुंखे

भुईंज : पुणे (Pune) - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री साडेनऊ वाजता उडतारे गावच्या हद्दीत चालत्या एसटीने पेट घेतल्याने खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, पुणे दिशेने एसटी निघाली होती. अचानक वाहनातून धूर येऊ लागल्याने चालकाने एसटी बाजूला घेतली. त्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत एसटीने पेट घेतला. ही आग एवढी भीषण होती की एसटी जळून भस्मसात झाली. या सर्व घटनेमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. एसटी मधील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT