सातारा

सातारा : एसटी महामंडळाची मुंबई-पुणेकरांसाठी खुशखबर

सिद्धार्थ लाटकर

सातारा : आजपासून गुरुवार (ता.11) रविवारपर्यंत (ता. 14) तीन सुट्या आल्याने जादा बस वाहतुकीचे नियोजन केल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. महाशिवरात्रीनिमित्त आज सुटी असून त्यानंतर ता. 13 व ता. 14 मार्चला शनिवार, रविवार असल्याने दोन दिवस सुटी आहे. यानिमित्ताने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सातारा विभागाच्या वतीने सातारा आगारातून सातारा-पुणे विनाथांबा मार्गावर 58 बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 
 
सातारा-ठाणे-बोरिवलीमार्गे आठ फेऱ्या, सातारा-सायन-बोरिवली मार्गावर आठ फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. याचबरोबर या सर्व बस फेऱ्यांचे संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर 10 एसटी डेपोतूनही विविध ठिकाणी जाण्यासाठी जादा बसफेऱ्या सोडण्यात येणार असल्याचे सातारा विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी सांगितले.

काेणी काेणाचं नसतं! ग्रामस्थांनी खाेट ठरवत माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिलं

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cab Rules: कॅब ॲग्रीगेटर धोरणात मोठा बदल! कॅब राईड रद्द करणे चालकांना महागात पडणार; सरकार आता 'इतका' दंड वसूल करणार

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा धडाका पाहायला व्हा सज्ज... टीम इंडियाने टॉस जिंकला, Playing XI मध्ये एकाचे पदार्पण, कोण आहे Ashok Sharma?

Mumbai Police: 'खिशात पावडर टाकून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेन', मुलांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; गृह विभागाचा दणका

Latest Marathi Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला

'तिला कॅन्सर झालाय आता ती लवकरच...' सविता मालपेकरांचं टक्कल पाहून पसरलेली अफवा, मांजरेकराकडे रडत जात म्हणालेल्या...

SCROLL FOR NEXT