सातारा

सातारा : राष्ट्रवादी पून्हाचा गजर लागला घुमू

सिद्धार्थ लाटकर

सातारा : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या माध्यमातून भाजपला खिंडार पाडण्यात यश आल्याने साेशल मिडियावर राष्ट्रवादी पून्हाचा गजर घुमू लागला आहे.पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांचा विजयाची केवळ आैपचारिकता राहिलेली आहे. बालेवाडी (पुणे) येथील क्रीडा संकूलात मतमाेजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक अधिकारी यांच्याकडून लाड यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे निवडणूक विभागातून सांगितले गेले.

दरम्यान लाड यांच्या निर्णायक आघाडीनंतर साेशल मिडियावर महाविकासच्या कार्यकर्त्यांनी जल्लाेष करण्यास प्रारंभ केला. काहींनी विराेधकांचे जूने, नवे व्हिडिआे पाेस्ट करुन आता कसं वाटतय अशी मिश्किल टिप्पणी केली. तर काहींनी राष्ट्रवादी पून्हा...हम एक है असा नारा दिला आहे. सातारा, सांगली, काेल्हापूर या विभागातील युवा वर्ग साेशल मिडियावर लाड यांच्या विजयाचे श्रेय महाविकासची एकी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या व्यह्यूरचनेला देत आहेत.

राजकीय फायदयासाठी समाजाचा बळी देत आहात; मराठा क्रांती मोर्चाचे शशिकांत शिंदेंना खडेबाेल  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT