सातारा

'स्वाभिमानी'ने राेखला सातारा -पंढरपूर महामार्ग; पाेलिसांकडून आंदाेलकांची उचलबांगडी

सिद्धार्थ लाटकर

सातारा : लॉकडाउनमधील घरगुती वीजबिले माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज शुक्रवार (ता. १९) वीज वितरणच्या कृष्णानगर येथील कार्यालयासमाेर आंदाेलन करण्यात आले. सातारा-पंढरपूर महामार्गावर रास्ता राेकाे केल्याने वाहतुक काही काळ खाेळंबली. 

लॉकडाउनच्या काळातील घरगुती वीजबिले माफ करा, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (शुक्रवार) राज्यात आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. त्यानूसार सातारा येथील संघटनेने आंदाेलन केले. दरम्यान आंदाेलकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

यावेळी आंदाेलकांनी राज्य सरकारचा निषेध केला. राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. मंत्र्यांचे बंगले सजवायला यांच्याकडे पैसे आहेत. मात्र वीजबिलात सवलत द्यायला पैसे नाहीत हा काेणता न्याय असे संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी नमूद केले.

सातारा : लग्न लावून देतो सांगून दोघांनी महिलेस लुबाडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT