accident sakal
सातारा

स्कार्पिओ-टॅम्पोच्या धडकेत वाठारला तिघे जखमी; गाडीचा चक्काचूर

जखमींना उपचारासाठी स्थानिक नागरीकांनी रूग्णालयात केले दाखल

राजेंद्र ननावरे

मलकापूर ः पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाठार (ता.कऱ्हाड) गावच्या हद्दीत स्कार्पिओ गाडीने टेम्पोला मागून धडक दिल्याने स्कार्पिओ मधील तिघे जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी स्थानिक नागरीकांनी रूग्णालयात दाखल केले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी ः पुणे येथून कोल्हापूरच्या दिशेने स्कार्पिओ गाडी (एमएच१४- डिसी ००२१) निघाली होती. पुणे-बेंगळुरू महामार्गावरती वाठार गावच्या हद्दीत आली असता स्कार्पिओने टेम्पोला मागून धडक दिली. या धडकेत स्कार्पिओ मधील तिघे जण जखमी झाले. स्कार्पिओचा पुढील भागाचे चक्काचूर झाला असून मोठे नुकसान झाले आहे. जखमींना तातडीने स्थानिक नागरिकांनी रुग्णाला उपचारासाठी दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर! वांद्र्यात मुलगा बुडाला, शोध घेण्याचे प्रयत्न सुरू, परिसरात भीतीचं वातावरण

Latest Marathi News Live Updates : पावसाचा मध्य रेल्वेला फटका, ठाणे स्थानकांमध्ये प्रवाशांची झुंबड

Cheek Fat Reduction: वाढलेले गाल अणि डबल चिनमुळे हैराण आहात? मग हे सोपे घरगुती उपाय आजच करून पाहा

SCROLL FOR NEXT