सातारा

कुणाला कुठे उतरायचे तिथे उतरु द्या : उदयनराजे

सिद्धार्थ लाटकर

सातारा : कुणाला कुठे उतरायचे तिथे उतरु द्या, हा त्यांचा प्रश्न आहे. आरक्षाणापुढे हा प्रश्न किरकाेळ असल्याचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या पालिका निवडणुक लढविण्याच्या घाेषणेला उत्तर दिले. 

साता-यातील जलमंदिर पॅलेस येथे मराठा महासंघाचे शशिकांत पवार यांच्यासमवेत मंगळवारी खासदार उदयनराजे भाेसले यांची पत्रकार परिषद झाली. या परिषदेत खासदार उदयनराजेंनी आमदार शशिकांत शिंदे हे उत्कृष्ट संसदपटू आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्य सरकारचा आहे. ताे त्यांनीच साेडविला पाहिजे. स्वतः करायचे नाही आणि विराेधाच्या भूमिकेत राहयचे आणि करु द्यायचे नाही हे चालणार नाही असे त्यांनी नमूद केले.

चालतंय की, शशिकांत शिंदेंच्या घाेषणेस शिवेंद्रसिंहराजेंचे उत्तर

दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेस सातारा पालिकेची निवडणुक लढविणार आहे. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतेच जाहीर केले आहे या प्रश्नावर खासदार उदयनराजे म्हणाले, कुणाला कुठे उतरायचे तिथे उतरु द्या, हा त्यांचा प्रश्न आहे. आरक्षाणापुढे हा प्रश्न किरकाेळ आहे.

शरद पवारांच्या दुर्लक्षामुळेच मराठा समाजाचे नुकसान; मराठा महासंघाचा आराेप 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT