amazon great indian festival 2024 offers esakal
विज्ञान-तंत्र

Amazon Great Indian Festival 2024 : आजच्या विशेष ऑफर्स आणि सर्वोत्तम डील्स; वाचा एका क्लिकवर

Amazon Best Deals On Grate Indian Festival Sale 2024 : स्मार्टफोन प्रेमींसाठी, आयफोन १३ हा 3०,००० रुपयांच्या कमी किमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, Samsung Galaxy S23 वर १५,००० रुपयांची सवलत आहे.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

Amazon Sale 2024 : आजपासून 27 सप्टेंबर 2024 अमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलची सुरुवात झाली आहे, या सेलमध्ये ग्राहकांना अनेक उत्पादनांवर आकर्षक सवलती मिळणार आहेत, ज्यात इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, घरगुती वस्तू आणि इतर श्रेण्या समाविष्ट आहेत.

स्मार्टफोन प्रेमींसाठी, आयफोन १३ हा 3०,००० रुपयांच्या कमी किमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, Samsung Galaxy S23 वर १५,००० रुपयांची सवलत आहे. लॅपटॉपच्या श्रेणीत, HP आणि Dell च्या मॉडेल्सवर २५% पर्यंत सवलत आहे.

कपड्यांच्या विभागात, प्रसिद्ध ब्रँड्सवर ५०% पर्यंतची ऑफर आहे, ज्यामध्ये शर्ट्स, जीन्स आणि इतर ब्रँडचे  कपडे समाविष्ट आहेत. तसेच, घरगुती वस्तूंमध्ये भांड्याच्या सेटवर ४०% आणि फर्निचरवर ३०% पर्यंतची सवलत मिळत आहे.

या सेलमध्ये बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्डधारकांना १०% कॅशबॅक मिळेल. याशिवाय, अमेझॉन पे पेमेंटवरही विशेष ऑफर आहेत.

ग्राहकांना सर्वोत्तम डील्स मिळवण्यासाठी वेळेवर खरेदी करणे महत्त्वाचे आहे, इतक्या सवलती आणि भन्नाट ऑफर आणि खूप साऱ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असल्याने  स्टॉक लवकर संपू शकतो. आजच्या या सेलमध्ये अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन आपल्या आवडत्या वस्तूची खरेदी करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT