Amazon Raksha Bandhan Sale 2021  Google
विज्ञान-तंत्र

अ‍ॅमेझॉन रक्षाबंधन सेल : Redmi, OnePlus सह इतर गॅझेट्सवर बंपर ऑफर

सकाळ डिजिटल टीम

Amazon Raksha Bandhan Sale 2021 : 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. या दिवशी भाऊ बहिणीला काहीतरी गिफ्ट देतात. या दरम्यान अमेझॉनने (Amazon) त्यांच्या राखी स्टोअरची (Rakhi Store) घोषणा केली आहे. यामध्ये अनेक राखी संबंधीत उत्पादनांवर सवलतीत देण्यात येत आहेत. यामध्ये फॅशन, सौंदर्य प्रसाधने, स्मार्टफोन, टीव्ही, घरगुती उत्पादने, भेटवस्तू इत्यांदी उत्पादानांवर भन्नाट ऑफर देण्यात येत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या भावाला किंवा बहिणीला भेटवस्तू द्यायचा विचार करत असाल तर तुम्ही अमेझॉन वरून चांगल्या डिस्कांउटमध्ये या वस्तू खरेदी करु शकता. आज आपण अमेझॉनवर कोणत्या स्मार्टफोनसह इतर कोणत्या वस्तूंवर ऑफर देण्यात आली आहे ते जाणून घेणार आहोत.

Redmi Note 10 Pro Max

या सेल मध्ये तुम्ही रेडमी नोट 10 प्रो मॅक्स 6 जीबी रॅम वेरियंट 19,999 रुपयांना खरेदी करु शकता. या फोनमध्ये तुम्हाला 6.67-इंच सुपर AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. यात 6GB रॅमसह Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसर दिलेला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा हा 108 मेगापिक्सेलचा आहे. यात 3320 फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5020mAh ची बॅटरी दिलेली आहे. 

OnePlus Nord CE 5G

वनप्लस नॉर्ड सीई 5 जी अमेझॉन राखी स्टोअरमध्ये 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनच्या मागील बाजूस 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात Qualcomm Snapdragon 750G 5G प्रोसेसर आहे. 

OnePlus Buds Z

या सेलमध्ये ग्राहकाना OnePlus Buds Z हे फक्त 2,999 रुपयांना विकले जात आहेत. या इयरबड्समध्ये 10mm डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की यामुळे या इयरबड्समध्ये तुम्हाला डीप बेस डेफिनेशन मिळेल.

Fire TV Stick 3rd generation

फायर टीव्ही स्टिक थर्ड जनरेशन पूर्ण एचडी मध्ये फास्ट स्ट्रिमींगसाठी 50% जास्त पावरफुल असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये Alexa Voice Remote मध्ये आपण व्हॉइस सर्च करून चित्रपट, शो आणि अॅप्स लाँच करू शकता. याची किंमत या सेलमध्ये 3,999 रुपये असणार आहे. इको डॉट थर्ड जनरेशनची या सेलमध्ये किंमत 2,999 रुपयांना असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT