Jio, Airtel, Vi prepaid Plans 
विज्ञान-तंत्र

Jio, Airtel आणि Vi चे 84 दिवसांचे प्लॅन, किंमत 500 रुपयांहून कमी

सकाळ डिजिटल टीम

रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया (Vi) आणि एअरटेल कडून विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर केले जातात. मात्र जास्त दिवसांच्या व्हॅलिडीटीमध्ये 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनला अधिक प्राधान्य दिले जाते. परंतु या प्लॅनची किंमत जास्त आहे. त्यामुळे आज आपण Airtel, Vodafone-Idea आणि Jio चे 84 दिवसांचे रिचार्ज प्लॅन पाहाणार आहोत जे 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत दिले जात आहेत.

हे सर्व रिचार्ज प्लॅन अशा यूजर्ससाठी आहेत जे कमी डेटा वापरतात. या सर्व प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच Amazon Prime Video सारख्या अनेक OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही देखील देण्यात आले आहे.

jio चा 365 रुपयांचा प्लॅन

84 दिवसांच्या वैधतेसह जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन 365 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये एकूण 6 GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 1000 एसएमएस उपलब्ध आहेत. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud ची सुविधा उपलब्ध आहे.

Vodafone-Idea चा 459 रुपयांचा प्लॅन

Vodafone-Idea चा 459 रुपयांचा प्लान 6 GB च्या एकूण डेटा मर्यादेसह येतो. जर वापरकर्त्यांना हवे असेल तर ते एका दिवसात 6 GB डेटा वापरू शकतात किंवा ते 84 दिवस वापरू शकतात. तसेच, अमर्यादित कॉलिंग सुविधा 84 दिवसांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय 1000 एसएमएस ऑफर आहेत. Vi Movies & TV फोनचे मोफत सबस्क्रिप्शन दिले आहे.

एअरटेल (Airtel) चा 455 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या 455 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 6 जीबी डेटा दिला जातो. हा प्लॅन 84 दिवसांचा आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 900 एसएमएसची सुविधाही उपलब्ध आहे. हा प्लॅन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, फ्री हॅलो ट्यून, विंक म्युझिक फ्री ऑफर करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT