Bad Smell of Cooler: Sakal
विज्ञान-तंत्र

Bad Smell of Cooler: कुलरमधून येणारी दुर्गंधी झटक्यात होईल दूर, फक्त करा 'हे' घरगुती उपाय

Bad Smell of Cooler: कूलरच्या दुर्गंधीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी पुढील घरगुती उपाय करू शकता.

पुजा बोनकिले

Bad Smell of Cooler: अनेक ठिकाणी उन्हाळ्याच्या अखेरीस मे महिन्यात मॉन्सनपूर्व पाऊस होत आहे. पण अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवत आहेत. अशावेळी अनेक ठिकाणी थंडावा मिळण्यासाठी कुलरचा वापर केला जात आहे. कुलर हा एक स्वस्त पर्याय आहे. परंतू कधीकधी यामधून दुर्गधी येऊ लगाते. यामुळे कुलरमध्ये बसणे देखील अवघड होते. कूलरच्या दुर्गंधीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी पुढील घरगुती उपाय करू शकता.

पाणी बदला

जर तुमचा कूलर अनेक दिवस पाण्याने भरलेला असेल आणि तुम्ही ते न काढता ते पुन्हा भरत राहिलात, तर या पाण्यात बॅक्टेरिया तयार होतात. यामुळे त्यातून दुर्गंधी येऊ लागते. यामुळे कुलरचे पाणी नेहमी बदलत राहावे.

सुगंधी द्रव्यांचा वापर

तुम्ही कुलरच्या पाण्यात चंदन, चमेली किंवा कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक द्रव्य वापरू शकता. यामुळे सुगंध पुर्ण खोलीत पसरतो आणि मूड देखील फ्रेश राहतो. तसेच कुलरमधून येणारी दुर्गंधी देखील कमी होते.

वाळा कुलरच्या (ताट्या) बदलावे

जर तुम्ही कूलरमधील ताट्या अनेक वर्षांपासून वापरत असाल तर वारंवार ओलावा जमा झाल्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि येणाऱ्या हवेला दुर्गंधी येऊ लागते. म्हणून, प्रत्येक उन्हाळ्यात ताट्या बदलणे आणि नवीन लावणे गरजेचे असते. अनेक ठिकाणी पाण्यांमध्ये क्षार असतात. यामुळे देखील ताट्या खराब होतात.

कुलर उन्हात ठेवा

जर तुम्ही कूलर जास्त वेळ चालवत असाल तर कूलरची खिडकी आणि त्यातील ताटव्यांना उन्हात ठेवावे. यामुळे त्यातील दुर्गंधी निघून जाते आणि बॅक्टेरिया देखील वाढत नाही. कुलरमधून येणारी हवा घर थंड करते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

SCROLL FOR NEXT