Adhar Card Sakal
विज्ञान-तंत्र

मोबाईल नंबर लिंक न करता मिळवा Aadhar Card, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

मोबाईल नंबर शिवाय तुम्ही आधार कार्ड मिळवू शकता. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यास बऱ्याचदा सांगितले जाते.त्याशिवाय आधार कार्ड मिळत नाही. पण जर आम्ही तु्म्हाला म्हटले की मोबाईल नंबर शिवाय तुम्ही तुमचे आधार कार्ड मिळवू शकता. तुम्हाला वाटेल,हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे.

आधार कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला आता मोबाईल नंबरची गरज नसणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. हे फॉलो केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड सहज मिळेल. (How can we get aadhar card without mobile number follow these steps)

रजिस्टर्ड मोबाइल नंबरशिवाय आधारकार्ड कसे मिळवायचे ?

रजिस्टर्ड मोबाइल नंबरशिवाय आधार ऑनलाइन मिळवू शकत नाही. मात्र खाली दिलेल्या स्टेप्सनुसार तुम्ही मोबाईल नंबरशिवायही आधारकार्ड मिळवू शकता.

स्टेप 1: तुमच्या आधार क्रमांकासह जवळच्या आधार केंद्राला भेट द्या

स्टेप 2: थंब व्हेरिफिकेशन आणि रेटिना सारखे बायो-मीट्रिक डीटेल्स वेरिफिकेशन करा

स्टेप 3: पॅन आणि ओळखपत्र यांसारखे इतर ओळखीचे पुरावे सोबत ठेवा

स्टेप 4: प्रक्रियेनंतर, तुम्हाला तुमच्या आधारची प्रिंट आउट दिली जाईल. सामान्य कागदाच्या स्वरूपात तयार केलेल्या आधारसाठी 50 रुपये आणि पीवीसी वर्ज़न साठी 100 रुपये द्यावे लागतील.

आधार केंद्र किंवा बँक/पोस्ट ऑफिसला भेट देऊन कोणतीही व्यक्ती आधार कार्डसाठी नावनोंदणी करू शकते. यानंतर UIDAI द्वारे जारी केलेल्या एनरोलमेंट आयडी, व्हर्च्युअल आयडीद्वारे आधार कार्ड प्रिंट करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NASA: पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतंय 'ब्रह्मास्र'! विनाश वाचवण्यासाठी 'नासा' करतंय ३० हजार कोटींचा खर्च, इतिहासातली पहिलीच घटना

तामिळनाडूत पक्षफुटीचे लोण! मुख्यमंत्री विजय यांचा AIDMKला धक्का, सहाव्या आमदाराचा राजीनामा; TVKमध्ये प्रवेश करणार

Latest Marathi News Live Update : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या ८४ मीटर हद्दीतच बांधकामास मंजुरी

Ulhasnagar: महिला दिनाच्या ३ तासाच्या कार्यक्रमाला २२ लाख खर्च, ५० जणांना फेट्यासाठी ७५ हजार, तर नाश्ता अन् जेवणाचे १० लाख

Work Culture and Migraine: वर्क कल्चरचा सायलेंट साइड इफेक्ट! ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांमध्ये का वाढतोय मायग्रेन?

SCROLL FOR NEXT