gmail
gmail google
विज्ञान-तंत्र

Gmail अकाउंट किती डिव्हाइसमध्ये आहे लॉगइन, या पध्दतीने घ्या जाणून

सकाळ डिजिटल टीम

जवळपास सर्व कार्यालये आणि महाविद्यालयीन कामांसाठी जीमेल वापरला जातो आहोत. बऱ्याचदा असं होतं की आपण आपले जीमेल अकाऊंट एकापेक्षा जास्त लॅपटॉप किंवा संगणकावर आपला जीमेल आयडी लॉग केलेला असू शकतो आणि काही कारणास्तव लॉगआउट करण्यास विसरलात. अशा परिस्थितीत, तुमचा वैयक्तिक डेटा आणि ईमेल लीक होऊ शकतो. आज आपण जिमेल खाते हवे त्या ठिकाणहून लॉग आउट कसे करू शकाल ते जाणून घेणार आहोत. (how to know where your gmail id login in other devices simple process is here)

  • तुमचा जीमेल आयडी लॉगिन कोठे आहे? शोधण्यासाठी प्रथम Chrome ब्राउझरवर जा

  • जीमेल आयडी आणि पासवर्ड देऊन येथे लॉग इन करा

  • आता जीमेलच्या सेटींग्स ​​वर जा, येथे तुम्हाला अकाउंट सेटींग्जचा पर्याय दिसेल

  • त्यात अदर गूगल अकाउंट सेटिंग हा ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करा

  • आपल्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, त्यातील सिक्योरिटी वर आणि Your Device क्लिक करा.

  • आता तुम्हाला तुमचा जीमेल आयडी लॉग इन असेल ते डिव्हाइस दिसतील.

  • आपण येथून Gmail आयडी लॉग आउट करू शकता

Gmail मध्ये नवीन फीचर

गुगलने जीमेल अ‍ॅपवर एक चांगले चॅटिंग फीचर जोडले आहे. Gmail वापरकर्ते Google चॅट अॅपला Android आणि iOS डिव्हाइसमध्ये इंटिग्रेट करू शकतात. म्हणजेच आता Gmail वापरकर्त्यांना मेलसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी Meet आणि Room चा सपोर्ट दिला जाईल.

जीमेलचे चॅट अॅप गुगल वर्कस्पेस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते. जे वैयक्तिक खात्यासाठी देखील उपलब्ध करुन दिले जात आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, वापरकर्त्यांना आता अ‍ॅपच्या खाली चार टॅब मिळतील. नवीन चॅटिंग फीचर आणल्यानंतर Google द्वारे हँगआउट अॅप बंद केले जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT