instagram  sakal
विज्ञान-तंत्र

Instagram Reels : डाउनलोड करणं झालं एकदम सोपं, ते पण चुटकीसरशी; काय आहे ट्रिक

स्टाग्राम रील्स डाउनलोड करण्यासाठी तुम्ही जर अजूनही लिंक कॅापी करून थर्ड पार्टी वेबसाईटची मदत घेत असाल तर

Ajinkya Dhayagude

मेटानी २०२० साली टिकटॅाक अ‍ॅपला सारखे असणारे Reels ला Instagram चा एक भाग म्हणून आणले, Instagram Reels वर अनेक चहरे सेलिब्रिटी झाले. इंस्टाग्रामवर मजेदार रील्स पाहिल्यानंतर जर आपणाला एखादा व्हिडिओ डाउनलोड करायची असल्यास या एकदम सोप्या ट्रिकने अगदी सहज आपण तो व्हिडिओ डाउनलोड करू शकतो.

इंस्टाग्राम रील्स डाउनलोड करण्यासाठी तुम्ही जर अजूनही लिंक कॅापी करून थर्ड पार्टी वेबसाईटची मदत घेत असाल तर असं करण्याची आता बिलकूल गरज नाही. जर तुम्हाला सहज आणि सोपी ट्रिक माहीत असेल तर आपण कोणत्याही पब्लिक अंकाउट वरील रील्स डाउनलोड करू शकता. आणि विशेष म्हणजे ही ट्रिक एंड्रॅायड आणि iOs प्लटफॅार्मवर चालू शकते.

अशी करा कोणतीही रिल्स डाउनलोड

सर्वात प्रथम आपल्या अँड्रॉइड किंवा iOs स्मार्टफोनमध्ये इंस्टाग्राम अ‍ॅप ओपण करा

आता त्या रील्सवर जा, जी आपण डाउनलोड करू इच्छिता

त्याठिकाणी share वर टॅप केल्यावर आपल्याला Add reel to your story असा विकल्प मिळेल.

त्यानंतर रीलला पूर्ण स्क्रीनवर जूम करा आणि थ्री-डॅाट मेन्यूवर टॅप करा.

रील न शेअर करता ती रील आपल्या गॅलरीमध्ये दिसेल.

लक्षात ठेवा इंस्टाग्रामवरून आपण फक्त पब्लिक अकांउटवरील रील डाउनलोड करू शकता. प्राइवेट अकांउटवरून शेअर केलेल्या रील्स डाउनलोड करण्याचा पर्याय दिला गेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT