Motorola Edge 50 neo flipkart big saving days discount offer esakal
विज्ञान-तंत्र

Flipkart Offers : फ्लिपकार्टवर 'या' सुपर फेवरेट 5G मोबाईलवर चक्क 9 हजारांचा डिस्काउंट, जबरदस्त ऑफर पाहा एका क्लिकमध्ये

Motorola Edge 50 Neo Smartphone Discount Offer : फ्लिपकार्टवर एक जबरदस्त स्मार्टफोन 9000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. आकर्षक बँक आणि एक्सचेंज ऑफर्ससह, हा स्मार्टफोन एक परवडणारा मिड-रेंज फ्लॅगशिप आहे.

Saisimran Ghashi

Flipkart Big Saving Days Smartphone Discount Offer : जर तुम्ही 20,000 ते 22,000 रुपयांच्या बजेटमध्ये एक प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Motorola Edge 50 Neo तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. Flipkart वर या स्मार्टफोनवर तब्बल 30% सूट दिली जात असून, तुम्ही फक्त 20,999 रुपयांमध्ये हा दमदार फोन खरेदी करू शकता.

9000 रुपयांची बचत

Motorola Edge 50 Neo च्या मूळ किंमती 29,999 रुपये असून, डिस्काउंटनंतर आता तो फक्त 20,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही 30% सूट ग्राहकांसाठी मोठी बचत करणारी ठरत आहे. Flipkart या फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर्सही देत आहे, ज्यामुळे खरेदी आणखी फायद्याची ठरते.

बँक ऑफर्स-

Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5% कॅशबॅक.

IDFC बँक कार्डवर त्वरित 1,000 रुपयांची सूट.

एक्सचेंज ऑफर-

जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 20,000 रुपयांपर्यंत सूट मिळवा.

Motorola Edge 50 Neo मुख्य वैशिष्ट्ये

Motorola ने ऑगस्ट 2024 मध्ये हा मिड-रेंज फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला. त्याच्या दमदार फीचर्समुळे हा फोन आकर्षणाचा विषय ठरत आहे.

डिझाइन: मजबूत प्लास्टिक फ्रेम आणि IP68 रेटिंगसह वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ.

डिस्प्ले: 6.4-इंच LTPO OLED डिस्प्ले, Corning Gorilla Glass 3 प्रोटेक्शन.

परफॉर्मन्स: MediaTek Dimensity 7300 चिपसेट, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजपर्यंत क्षमता.

कॅमेरा सेटअप: 50MP (प्रायमरी) + 10MP + 13MP ट्रिपल रिअर कॅमेरा. 32MP सेल्फी कॅमेरा.

बॅटरी आणि चार्जिंग: 4310mAh बॅटरी, 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट.

Motorola Edge 50 Neo का खरेदी करावा?

मल्टीटास्किंग, गेमिंग किंवा दैनंदिन वापरासाठी हा फोन अतिशय उत्तम कामगिरी करतो. त्याचा आकर्षक डिस्प्ले, शक्तिशाली प्रोसेसर आणि प्रोफेशनल-ग्रेड कॅमेरे या किमतीत एकदम योग्य पर्याय ठरतात.

Flipkart च्या या डिस्काउंटचा फायदा घेऊन Motorola Edge 50 Neo खरेदी करा आणि प्रीमियम अनुभव मिळवा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: कर्णधार सूर्यकुमार यादव भारताकडून खेळणार की नाही? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra Tourists in Uttarakhand Video : मोठी बातमी! उत्तराखंडमधील महासंकटात अडकले महाराष्ट्रातील दहा पर्यटक

Uttarkashi Cloudburst Latest Update : उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार! ५० पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता, १० भारतीय लष्काराच्या जवानांचाही समावेश...

Latest Maharashtra News Updates Live : देश विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Best Employees Morcha: बेस्ट सेवानिवृत्त कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा, काय आहेत मागण्या?

SCROLL FOR NEXT