OPPO ची धमाकेदार ऑफर; ६ कॅमेराच्या फोनवर मिळवा ३५०० रुपयांची सुट  
विज्ञान-तंत्र

OPPO ची धमाकेदार ऑफर; ६ कॅमेराच्या फोनवर मिळवा ३५०० रुपयांची सुट

जर तुम्ही १५ ते २० हजारांच्या कमी किंमतीत चांगल्या कॅमेरा फोनच्या प्रतीक्षेत असाल, तर तुमच्यासाठी ओप्पो एक खास फोन घेऊन आला आहे

अक्षय साबळे

जर तुम्ही १५ ते २० हजारांच्या कमी किंमतीत चांगल्या कॅमेरा फोनच्या प्रतीक्षेत असाल, तर तुमच्यासाठी ओप्पो एक खास फोन घेऊन आला आहे. OPPO F17 Pro या फोनचे नाव असून, या फोनमध्ये ६ कॅमेरे आहेत. तसेच, हा फोन खरेदी करताना तुम्हाला ३५०० रुपयांची सुट देखील मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया फोनच्या फिचर्सबद्दल.

OPPO F17 Pro या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. OPPO च्या अधिकृत वेबसाईटवर फोनची किंमत १९,९९० रुपये आहे. तथापि, Flipkart या शॉपिंग वेबसाईटवर OPPO F17 Pro हा फोन १७,९९० रुपयांना विकण्यात येतो. म्हणजे २००० रुपयांची सुट. तसेच, Flipkart फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्डवर १५०० रुपयांची रुपयांची अतिरिक्त सूट मिळत असल्याने ३५०० रुपयांची बचत होणार आहे.

Oppo F17 Pro स्मार्टफोनटचा ६.४ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असुन, तो ६०Hz रिफ्रेश रेट आणि आणि 2400X1080 पिक्सेल रिझोल्यूशन सोबत येतो. हा फोन मीडियाटेक हेलिओ पी ९५ प्रोसेसर आणि Android 10 आधारित ColorOS ७.२ वर चालतो. सुरक्षेसाठी In Display Fingerprint Sensor देण्यात आला आहे. त्याचसोबत, मॅट गोल्ड, मॅट ब्लॅक, मॅजिक ब्लू आणि मेटॅलिक व्हाईट या ४ कलरच्या पर्यांयामध्ये हा फोन उपलब्ध आहे.

फोनमध्ये असणाऱ्या ६ कॅमेरात रियर ला ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल वाईड ऍन्गल कॅमेरा, 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला आहे. सेल्फीसाठी दोन फ्रन्ट कॅमेरे दिले आहेत. त्यात 16 मेगापिक्सल प्रायमरी व २ मेगापिक्सल डेप्थ लेंस मिळते. OPPO F17 Pro स्मार्टफोनटला ४००० mAh ची बॅटरी आहे, जी ३०W फास्ट चार्जिगला सपोर्ट करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT