PM Modi Independence Day Live Speech esakal
विज्ञान-तंत्र

PM Modi Live Speech : 'भारतीय गेमिंग उद्योगांनी जगावर राज्य करावं' पंतप्रधान मोदींनी लाल किल्यावरून केली मोठी घोषणा

PM Modi Independence Day Live Speech : आज आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. लाल किल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदींनी भारतातील गेमिंग उद्योगाबद्दल मोठी बाब सांगितली.

Saisimran Ghashi

Independence Day 2024 : आज आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करत आहेत. पंतप्रधान मोदींचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण ऐकण्यासाठी देशवासी एकत्रित जमा झाले आहेत.

राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी भारताच्या गेमिंग उद्योग क्षेत्राबद्दल महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. 'भारतीय गेमिंग उद्योगांनी जगावर राज्य करावे',असे ते म्हणाले. डिझाईन इंडिया आणि डिझाईन फॉर द वर्ल्ड हे भारताचे स्वप्न आहे आणि आपण ते नक्की पूर्ण करू अशी घोषणा त्यांनी केली.

गेमिंगच्या जगाचे खूप मोठे मार्केट उभे राहत आहे. परंतु आज देखील गेमिंगच्या जगावर विदेशी लोकांचा जास्त प्रभाव आहे. भारताजवळ खूप मोठा वारसा आहे. आपण गेमिंगच्या जगात नवीन टॅलेंट घेऊन येऊ शकतो. जगातील प्रत्येक मुलाला भारतातून बनवलेल्या गेमिंगकडे आकर्षित करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. भारताच्या मुलांनी,युवांनी आणि IT प्रोफेशनलनी भारताच्या गेमिंगच्या क्षेत्राला लीड करावे,असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT