Redmi Note 13 Pro Flipkart Month End Mobile Festival Discount Offer esakal
विज्ञान-तंत्र

Redmi Note 13 Pro Discount : रेडमीच्या 'या' 5G मोबाईलवर 9 हजारांचा डिस्काउंट; आता किंमत झाली फक्त 15 हजार, इथे सुरुय जबरदस्त ऑफर

Redmi Note 13 Pro Flipkart Month End Mobile Festival Discount Offer : रेडमी Note 13 Pro फ्लिपकार्टच्या मंथ एंड मोबाइल फेस्टिवल सेलमध्ये मोठ्या डिस्काउंट ऑफरवर मिळत आहे. त्याची किंमत फक्त १५ हजार रुपये झाली आहे

Saisimran Ghashi

Flipkart Month End Mobile Festival Discount Offers : जर तुम्ही उत्तम फीचर्स आणि प्रीमियम डिझाइन असलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. Redmi Note 13 Pro आता Flipkart आणि Amazon वर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, हा दमदार स्मार्टफोन अवघ्या 15,000 रुपायांमध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळू शकते.

Redmi Note 13 Pro वर आकर्षक ऑफर्स

Redmi Note 13 Pro तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो.

8GB RAM + 128GB

8GB RAM + 256GB

12GB RAM + 512GB

जेव्हा हा फोन लाँच झाला, तेव्हा 8GB RAM + 256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये होती. मात्र, सध्या Amazon वर हा फोन फक्त 21,999 रुपायांमध्ये उपलब्ध आहे. त्यासोबत Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 5% कॅशबॅकही दिला जात आहे.

एक्सचेंज ऑफरमुळे किंमत 15,000

जर तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज करत असाल, तर तुम्हाला Flipkart कडून 21,100 रुपायांपर्यंतचे अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकते. जर तुमच्या जुन्या फोनची किंमत 7,000 रुपये मिळाली, तर तुम्ही Redmi Note 13 Pro फक्त 15,000 रुपायांमध्ये खरेदी करू शकता. मात्र, ही किंमत तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीनुसार बदलू शकते.

Redmi Note 13 Pro चे दमदार फीचर्स

डिस्प्ले: 6.67-इंच 1.5K AMOLED, 120Hz रिफ्रेश रेट, 1800 निट्स ब्राइटनेस

प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 7s Gen 2

रॅम आणि स्टोरेज: 8GB/12GB RAM आणि 128GB/256GB/512GB स्टोरेज

कॅमेरा

बॅक कॅमेरा: 200MP (Samsung ISOCELL HP3) + 8MP अल्ट्रा-वाइड + 2MP मॅक्रो

फ्रंट कॅमेरा: 16MP

बॅटरी: 5,000mAh, 67W फास्ट चार्जिंग

डिझाइन आणि मजबूती: Corning Gorilla Glass Victus, IP54 रेटिंग (डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट)

कधी आणि कुठे खरेदी करायचा?

Flipkart वर 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान "Month End Mobile Festival" सेल सुरू आहे, जिथे ही विशेष सूट मिळू शकते. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल, तर Redmi Note 13 Pro हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे ही ऑफर चुकवू नका आणि आजच खरेदी करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT