Jio Air Fiber 1 year free Free Wifi Diwali Offer esakal
विज्ञान-तंत्र

Jio Free Wifi Offer : जिओची दिवाळी धमाका ऑफर; चक्क 1 वर्ष फ्री 5G इंटरनेटचा लाभ, मोफत Wifi कनेक्शन घेण्याची सोपी प्रोसेस

Jio Diwali Dhamaka Offer Free Wifi : या दिवाळी धमाका ऑफरमध्ये जिओ आपल्या ग्राहकांना संपूर्ण वर्षभरासाठी मोफत हाय-स्पीड 5G इंटरनेट देणार आहे.

Saisimran Ghashi

Jio Air Fiber Free Wifi Offer : दिवाळीच्या निमित्ताने रिलायन्स जिओने एक आकर्षक ऑफर सादर केली आहे, जी भारतीय ग्राहकांसाठी नवा आनंद घेऊन येत आहे. या दिवाळी धमाका ऑफरमध्ये जिओ आपल्या ग्राहकांना संपूर्ण वर्षभरासाठी मोफत हाय-स्पीड 5G इंटरनेट देणार आहे. मात्र, ही ऑफर मिळवण्यासाठी ग्राहकांना 3 नोव्हेंबरपर्यंत ही संधी घेणे आवश्यक आहे.

काय आहे ऑफर?

रिलायन्स जिओच्या या दिवाळी ऑफर अंतर्गत ग्राहकांना १२ महिने फ्री इंटरनेटचा आनंद घेता येईल, जे विशेषतः जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ग्राहकांना फक्त 20,000 रुपयांची खरेदी रिलायन्स डिजिटल किंवा मायजिओ स्टोअरमधून करावी लागेल, आणि त्यानंतर त्यांना वर्षभराच्या मोफत इंटरनेटचा लाभ मिळेल.

जिओ एअर फायबर युजर्ससाठी विशेष ऑफर जिओच्या एअर फायबर ग्राहकांसाठी देखील एक आकर्षक योजना आहे. फक्त 2,222 रुपयांत तीन महिन्यांचा एअर फायबर प्लॅन उपलब्ध आहे. तसेच, 12 अॅडव्हान्स कूपन जिओ एअर फायबर युजर्सना दिले जातील, जे नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान कोणत्याही वेळेस रिचार्ज करण्यासाठी वापरता येतील.

सतर्कतेचा संदेश यासह, रिलायन्स जिओने एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे फसवणूक प्रकरणांपासून ग्राहकांना सुरक्षित ठेवले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs KKR Live: कोलकाताने अखेर विजय मिळवला; राजस्थानला Rinku Singh चा झेल सोडणे महागात पडले, मुंबई इंडियन्सला धक्का

तोरणागडावर थरारक प्रसंग! मुंबईचा पर्यटक २०० फूट खोल दरीत पडला, अंधारात दोरखंड टाकून पर्यटकाला वर काढले, स्थानिकांच्या तत्परतेने टळला अनर्थ..

Pune Crime : हुंडाबळीचा विळखा: वाघोली-आव्हाळवाडीत सासरच्या जाचाला कंटाळून दोन विवाहितांचा गळफास घेऊन मृत्यू

OpenAI मध्ये सर्वोच्च पद, कोट्यवधी रुपयांचं पॅकेज...तरीही का सगळं सोडून भारतात परतत आहेत श्रीनिवास नारायणन?

Team India: सूर्यकुमार यादवचा गेम होणार अन् श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कॅप्टन होणार?

SCROLL FOR NEXT