JioBook 4G Laptop Sakal
विज्ञान-तंत्र

Jioचा धमाका ! २० हजार पेक्षाही स्वस्त लॅपटॉप लाँच, जाणून घ्या JioBook 4Gचे फीचर्स

Reliance JioBook Laptop Launch Today : मार्केटमध्ये रिलायन्स जिओ कंपनीचा सर्वात स्वस्त 4G लॅपटॉप JioBook लाँच करण्यात आला आहे. या लॅपटॉपची किंमत आयफोनपेक्षाही कमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीने आज मार्केटमध्ये स्वस्त आणि मस्त लॅपटॉप लाँच केला आहे.  Reliance JioBook हा 4G इनेबल्ड लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये असे कित्येक फीचर्स आहेत, जे महागातील महाग लॅपटॉपलाही तगडी टक्कर देऊ शकतात. Reliance JioBook 4G लॅपटॉपची किंमत 20 हजार रूपयांपेक्षा कमी आहे. 

Reliance JioBook 4G मधील फीचर्स:

या लॅपटॉपमध्ये 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ 5.0, एचडीएमआई पोर्ट, 3.5mm ऑडियो जॅक आणि ड्युअल सिम सपोर्ट हे फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  लॅपटॉपचे वजन 999 ग्रॅम इतके आहे. तर या लॅपटॉपची किंमत 16 हजार 499 रूपये इतकी आहे.

विशेष म्हणजे ग्राहकाचे बजेट लक्षात घेता कंपनीने लॅपटॉप स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचे ठरवल्याचे म्हटलं जात आहे. यापूर्वी जिओबुक वर्ष 2022 मधील ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्यात आला होता.   

JioBharat 4G स्मार्टफोन:

Reliance Jio काही दिवसांपूर्वीच JioBharat 4G स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनची किंमत 999 रूपये इतकी आहे. फोनमध्ये एचडी कॉलिंग, यूपीआई पेमेंट आणि जिओ सिनेमा यासारख्या OTT प्लेटफॉर्म्सचे अॅक्सेस असे फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT